DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Diwali Holiday दिपोत्सव : प्रश्नमंजुषा

दिवाळी सुट्ट्या सामायोजना बाबत 

 

🏆 दिपोत्सव : प्रश्नमंजुषा सोडवा 🏆

 !!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!


 

'चला शिकू पुस्तकाबाहेरील शिक्षण' या उपक्रमांतर्गत नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तसेच प्रश्नमंजुषा लिंक हव्या असतील तर तुम्ही खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. 

Click  Here 


हेही वाचा 

==========

साराभाई राष्ट्रीय वैज्ञानिक शिक्षक पुरस्कार 2021 Sarvabhai Techer Scientist National Award 2021 

साराभाई टीचर सायंटिस्ट नॅशनल अवॉर्ड २०२१ साठी नामांकन अर्ज सुरू

                   National Council for Teachers Scientists India ( भारत सरकार द्वारा संचलित भारतातील विज्ञान आणि गणित शिक्षकांचा सर्वात मोठा मंच) तसेच A.P.J. Abdul Kalam National Council of Young Scientists India, Raman Science and Technology Foundation Gujarat (VIPNET अंतर्गत),Science Dissemination Department of Science and Technology Government of India यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रथमच राष्ट्रीय पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेतील वैज्ञानिक शिक्षक यांना ‘साराभाई टीचर्स सायंटिस्ट नॅशनल अवॉर्ड २०२१Sarvabhai Techer Scientist National Award 2021 या नावाने गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार भारताचे थोर अंतराळ संशोधक वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या आठवणीत देण्यात येत आहे.

सर्व शिक्षक बांधवाना हार्दिक शुभेच्छा !

स्पर्धेच्या अटी आणि मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे :

१) इच्छुक शालेय शिक्षक विशेषता विज्ञान आणि गणितातील शिक्षक वेगवेगळ्या गटात सहभागी होऊ शकतात.

प्राथमिक शिक्षक वर्ग १ली ते ५ वी.
उच्च प्राथमिक शिक्षक वर्ग ६ वी ते वर्ग ८ वी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक वर्ग ९ वी ते वर्ग १२ वी

२) सर्व सहभागी उमेदवारांना त्वरित नामांकन ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेमध्ये सहभाग ३१ जुलै २०२१ पर्यंत प्रथम फेरीत/पटी मध्ये करावा लागेल.

३) स्पर्धा ३ पातळी / फेरीमध्ये घेतली जाईल.
प्रथम पातळी / फेरी
दोन टप्प्यांमध्ये १००% गुणांसह निवड प्रक्रिया (६०+४०)

अ) ऑनलाइन नामांकन पद्धत :
इच्छुक शिक्षकांना त्यांचा गट निवडावा लागेल आणि विशिष्ट गटांचा ऑनलाइन गुगल फॉर्म निर्धारित कालावधीत भरून ऑनलाईन अर्ज भरून द्यावा लागेल. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पोस्ट केलेले किंवा ईमेल केलेले नामांकन स्वीकारले जाणार नाही.

४) राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाममात्र शुल्क रुपये १००/- प्रती उमेदवार भरावी लागेल.

भरणा करण्यासाठी खालील बँक खात्यांचा वापर करावा.:
अ) खाते धारकाचे नाव:
रामण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन
खाते क्रमांक: 209310110003724
बँकेचे नाव : बँक ऑफ इंडिया
बँकेची शाखा: वाधवण GIDC, सुरेंद्रनगर, गुजरात

ब) वरील खाते व्यवहाराचा (JPEG) इमेज फॉरमॅटमध्ये आम्हाला पुढील व्हाट्सअप नंबर 7875925170 वर उमेदवाराचे नाव आणि इतर माहिती पडताळणीसाठी पाठवा.

विस्तृत माहितीसाठी Website चे अवलोकन करावे भेट देण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

NATIONAL AWARDS TO TEACHERS 2021

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon