DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार

Download Salary Slip  

सॅलरी स्लिप

Click Here 
 
    आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता.
यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID.(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)
यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा



  या वेबसाईटला जा.

Click Here 
 

1)  या वेबसाईटला जा.
2) लॉग इन पेजवर जाऊन Username  म्हणून तुमचा  शालार्थ ID टाका.
तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.
3) लॉग इन केल्यानंतर Old password    ifms123 हा टाका.
New password बनवा
Click Here 
 
(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).
तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा  व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.
4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा.
5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा


7th pay Installment Entry in SHALARTH User Manual

SHALARTH मध्ये 7 व्या वेतनाच्या हप्त्याची नोंद उपयोगकर्ता पुस्तिका



हेही वाचा 

१०,००,००० /-

वैयक्तिक अपघात विमा योजना राज्यात सर्व अधिकारी / कर्मचारी यांना लागू करणे बाबत

Employee Personal  Accident Scheme

राज्य शासकिय निम शासकीय  कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांना लागू करणे बाबत
Employee Personal Accident Scheme 
अधिक जाणून घेण्यासाठी  👇

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon