DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

राज्य शासकिय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांना लागू करणे बाबत Employee Personal Accident Scheme

 
 
राज्यातील राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना राज्यातील शासकीय विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सर्व निमशासकीय कार्यालय जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, शासकीय महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, संविधानिक संस्था, मान्यताप्राप्त अनुदानित, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, कृषी विद्यापीठ ,पारंपारिक विद्यापीठे यांच्या अधिकारी-कर्मचारी कंत्राटी कर्मचारी वगळून यांना विमा योजना लागू करण्यात आलेली आहे
Subscribe to Next Update -

संचालक,
विमा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य २६४  गुरु निर्माण भवन , पहिला मजला, कलानगर समोर, वांद्रे पूर्व मुंबई 400051 
 सदर योजनेखाली लाभासाठी जोडपत्र चार मधील नामनिर्देशनपत्र भरून घेण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील
अपघात विमा योजना  शासननिर्णय  ०४ फेब्रुवारी २०१६ 
CLICK HERE 
 

अपघात विमा योजना  शासननिर्णय ११ मार्च २०१६ 
CLICK HERE 
 
 

अपघात विमा योजना  शासननिर्णय ११ एप्रिल २०१६ 
CLICK HERE 
 
 

अपघात विमा योजना  शासननिर्णय १२ सप्टेंबर२०१६ 
CLICK HERE 
 
 

अपघात विमा योजना  शासननिर्णय  १८ फेब्रुवारी २०१७ 
CLICK HERE 
 
 

राज्य शासकिय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांना लागू करणे बाबत 
शासननिर्णय ११ ऑगष्ट २०१७ 
CLICK HERE 
 

अपघात विमा माहे - फेब्रुवारीच्या वेतनातून कपात होणार आहे 
त्यासाठी भरून द्यावयाचे जोडपत्र -४ व जोडपत्र -६
आपल्या payment मधून 354 रु कपात होतात दर वर्षी फेब्रुवारी च्या payment मधून...हा विमा संचनालयचा सविस्तर GR आहे...यामध्ये Page No.12 वर जोडपत्र 4 चा फॉर्म आहे ...या फॉर्म ची प्रिंट काढा व तो भरुन आपले सर्व्हिस शीट ला जोडा..त्यामुळे आपला अपघाती मृत्यू झाल्यास सर्व्हिस शीटला हे नामनिर्देशन नसल्याने यासाठी केवळ court succession ( न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र) काढावे लागते यासाठी जवळपास 1 लाख खर्च येतो व यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागतो..हा एक कागद एवढा महत्वाचा आहे
CLICK HERE 
 

अपघात विमा योजना  शासननिर्णय  १५ फेब्रुवारी २०१८ 
CLICK HERE 
 
 

अपघात विमा योजना  शासननिर्णय  ०५ मार्च २०१९ 
CLICK HERE 
 

● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
अशा प्रकारच्या जाहिरातीसाठी आजच खालील लिंकवर क्लिक करा. 
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon