No.HED-1124/C.R.59/CET 2025/Extension-I/124/2025
Date:-24 Jan. 25
Public Notice
Extension to Application Form Filling for CET-2025
Ref:- Notice 1
. No.HE-1124/C.R.59/ CET 2025/LLB 3Yrs CET/2244 Date:- 26/12/2024
2. No.HE-1124/C.R.59/ CET 2025/M.Ed & M.P.Ed./2236 Date:- 24/12/2024
3. No.HE-1124/C.R.59/ CET 2025/B.Ed. & B.Ed. ELCT CET/2254 Date:-27/12/2024
With reference to above notices, State CET Cell office received request from candidates and parents regarding extension to the form filling of CET 2025 for the course mentioned below. Hence, considering the academic interest of the candidates, CET CELL has decided to give first extension for online Registration and Application Form Filling for the courses as mentioned below:-
Also Read 👇
STATE COMMON ENTRANCE TEST CELL, MAHARASHTRA STATE, MUMBAI
No.HE-1124/C.R.59/ CET 2025/B.Ed. & B.Ed. ELCT CET/2254
Date: 27/12/2024
Public Notice
Registration for B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT-CET Examination (A.Y. 2025-26)
Ref:- Notice : No.Other/C.R.32/Notice/CET 2025/2024/2090, Date:- 27/11/2024
State Common Entrance Test Cell, Mumbai for the academic year 2025-26, will conduct online CET Examination for B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT course under Higher Education as per below table.
The CET Examination for the said course will be conducted at various examination centres within the Maharashtra State.
Sr. No.Name of CET
MAH B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT. CET-2025
Online Registration and confirmation of application form
Star Date - 28/12/2024
End Date - 28/01/2025
Tentative CET Examination Date
24, 25 and 26 March 2025
The online application registration schedule and information brochure for this examination has been made available on the official website
👉 LINK
of the State common Entrance Test Cell. This is for the information to all concerned students/parents/all stakeholders.
Website- LINK
Sd/-
Commissioner and Competent Authority State Common Entrance Test Cell, Maharashtra State, Mumbai
Also Read 👇
GOVERNMENT OF MAHARASHTRA
STATE COMMON ENTRANCE TEST CELL, MAHARASHTRA STATE, MUMBAI
No.Other-1924/C.R.32/Notice/CET 2025/2024/2090
E-Mail-cetcell@mahacet.org
Date-27/11/2024.
STATE COMMON ENTRANCE TEST CELL, MUMBAI Tentative Schedule of CET A.Y. 2025-26
SR No Name of CET Department Exam Date
1 MAH-M.Ed-CET 2025 Higher Education
Sunday, 16 March, 2025
2 MAH-M.P.Ed-CET 2025
Higher Education
Sunday, 16 March, 2025
Monday, 17 March, 2025 Tuesday, 18 March, 2025 Wednesday, 19 March, 2025
3 MAH-MBA/MMS-CET-2025
Technical Education
4 MAH-LLB-3 Year -CET 2025
Higher Education
5 MAH-MCA CET-2025Technical Education
6 MAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT-CET-2025
Higher Education
Thursday, 20 March, 2025 Friday, 21 March, 2025 Sunday, 23 March, 2025
Monday, 24 March, 2025 Tuesday, 25 March, 2025 Wednesday, 26 March, 2025
7 MAH-B.P.Ed-CET 2025
Higher Education
Thursday, 27 March, 2025
8 MAH-M.HMCT CET-2025
Technical Education
Thursday, 27 March, 2025
MAH-B.HMCT/M.HMCT Integrated CET-2025
9 Technical Education
Friday, 28 March, 2025
MAH-B.A-B.Ed/BSc.B-Ed (Four Year Integrated Course)-CET 2025
10 Higher Education
Friday, 28 March, 2025
MAH-B.Ed-M.Ed (Three Year Integrated Course) -CET 2025
11 Higher Education
Friday, 28 March, 2025
12 MAH-B.Design CET-2025
Technical Education
MAH-B.BBA/BCA/BBM/BMS CET 2025
13 Technical Education
14 MAH-LLB-5 Year -CET 2025
15 MAH-AAC CET-2025
Higher Education Fine Art
Saturday, 29 March, 2025 Tuesday, 01 April, 2025
Wednesday, 02 April, 2025 Thursday, 03 April, 2025
Friday, 04 April, 2025
16 MH-Nursing CET 2025
17 MH-DPN/PHN CET 2025
18 МАН- MHT CET (PCB Group) CET 2025
Agrilucture Technical Education./
Medical Education
Medical Education
Saturday, 05 April, 2025 Monday, 07 April, 2025 Tuesday, 08 April, 2025
Tuesday, 08 April, 2025
Wendasday 09 April 2025 to Thursday, 17 April, 2025 (Except 10 & 14 Arpil, 2025)
Saturday, 19 April, 2025 to Sunday 27 April, 2025
19 МАН- MHT CET (PCM Group) CET 2025
Technical Education.
(Except 24, April, 2025)
Website -LINK
Note:- Visit www.mahacet.org official website regularly for updated information.
Sd/-Commissioner and Competent Authoriry, State Common Entrance Test Cell, Maharashtra, Mumbai
Also Read 👇
MHT-CET-2024
MHT-CET PCM GROUP
MHT-CET PCB GROUP
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
क्र. तंशिप्र-१२२३/प्र.क्र.१५/सीईटी/२०२४/१०३६
दिनांक - २६/०६/२०२४.
जाहीर सूचना
एमएचटी-सीईटी २०२४ प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका उपलब्ध करुन देणेबाबत
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमएचटी-सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने विविध सत्रात घेण्यात आलेली होती. सदर परीक्षेनंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा पीसीबी ग्रुप करीता दिनांक २२ मे, २०२४ ते २४ मे, २०२४ या कालावधीत तसेच पीसीएम ग्रुप करीता दिनांक २४ मे, २०२४ ते २६ मे, २०२४ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. प्राप्त झालेल्या आक्षेपांचे विषय तज्ज्ञां करवी निराकरण करण्यात आलेले असून याबाबतचा अहवाल या कार्यालयाच्या संकेतस्थळावर दिनांक ०७ जून, २०२४ रोजी उमेदवार / पालक / संस्था यांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आलेला होता. तद्नंतर या कार्यालयाने दिनांक १७ एप्रिल, २०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या निकाल प्रक्रिया पध्दतीचा वापर करुन आणि दिनांक ०७ जून, २०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार योग्य त्या सुधारणा करुन सुधारीत उत्तर तालिकेनुसार निकाल तयार करुन त्याची विशेष तज्ज्ञां करवी पडताळणी करुन दिनांक १६ जून, २०२४ रोजी घोषित करण्यात आलेला आहे.
तथापि, या कार्यालयास भेट दिलेल्या उमेदवार/पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही उमेदवारांनी उपरोक्त कालावधीत प्रश्नपत्रिका, उत्तर तालिका यांचे अवलोकन केले नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. तथापि, उमेदवार / पालक यांच्या समाधानांसाठी पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी प्रश्ननिहाय दिलेले उत्तर आणि सुधारीत उत्तर तालिकेनुसार अचुक उत्तर पुढील तक्त्यात नमुद वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या लॉगीनमध्ये केवळ पाहण्याकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे याची सर्व उमेदवार व पालकांनी नोंद घ्यावी.
एमएचटी सीईटी २०२४ पीसीएम ग्रुप - २७/०६/२०२४ ते २८/०६/२०२४
पीसीबी ग्रुप - २९/०६/२०२४ ते ३०/०६/२०२४
सही/-
आयुक्त
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,महाराष्ट्र राज्य, मुंबई
Also Read 👇 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषीशिक्षण याअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी २०२४ (MHT-CET 2024) ही सामाईक प्रवेश परीक्षा २२ एप्रिल, २०२४ ते ३० एप्रिल, २०२४ (पीसीबी ग्रुप) आणि दिनांक ०२ मे, २०२४ ते १६ मे, २०२४ (पीसीएम ग्रुप) या कालावधीत एकूण १६९ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पीसीबी ग्रुपची परीक्षा १२ सत्रांमध्ये व पीसीएम ग्रुपची परीक्षा १८ सत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे. या परीक्षेस एकूण ३ लाख ३० हजार ९८८ विद्यार्थी, ३ लाख ९४ हजार ३३ विद्यार्थीनी व ३१ तृतीयपंथी उमेदवार होते. ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. यापैकी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
उमेदवाराचे एखाद्या प्रश्नांचे उत्तर चुकीचे असल्यास त्या प्रश्नाला ऋण गुण (Negative Marks) देण्याची पध्दत नाही. हा निकाल पसेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आलेला आहे. या परीक्षेच्या निकालामध्ये कोणत्याही उमेदवाराला अनुग्रह गुण (Grace Marks) देण्यात आलेले नाहीत.
या परीक्षेअंतर्गत प्रश्न अथवा उत्तर याबाबतीत पालक/परीक्षार्थी यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील, तर सीईटी कक्षामार्फत ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सुत्रानुसार सत्रनिहाय निकाल पसेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे.
समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे पसॅटांईल दाखविलेले आहेत. हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. एकाच सत्रात समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना समान पसेंटाईल मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे ही परीक्षा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध सत्रांमधील समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना वेगवेगळे पसेंटाईल मिळालेले आहेत.
तसेच उमेदवारांना उपलब्ध केलेल्या उत्तरतालिकेप्रमाणे त्यांनी काढलेले गुण त्यांना मिळालेले नाहीत, हे सुद्धा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही या कार्यालयामार्फत उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या
👆 या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सुत्रानुसार सत्रनिहाय निकाल पसेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे.
ही परीक्षा वेगवेगळ्या बॅचद्वारे घेवून त्याची एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. परंतू, प्रत्येक बॅचला वेगवेगळी प्रश्नपत्रिका असते, असा आक्षेप आहे. तथापि, प्रत्येक सत्राचा निकाल स्वतंत्रपणे तयार करण्यात येतो. ही कार्यपध्दती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर आहे एप्रिल २०२४ च्या परीक्षेआधी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामुळे हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. तसेच आतापर्यंत सीईटी सेल, मुंबई कार्यालयामध्ये निवेदन घेवून आलेल्या जवळपास २०० पालकांचे/उमेदवार तसेच ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या निवदेनांची शहानिशा करून प्रत्येक तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे.
यामध्ये सर्व सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी बॅचप्रमाणे पसेंटाईल पध्दतीने निकाल जाहीर करण्यात येतो ही परीक्षा पद्धत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे.
Also Read 👇
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
क्र.तंशिप्र-१२२४/प्र.क्र.१५/सीईटी/२०२४/९९३
दिनांक - १५/०६/२०२४.
जाहिर सूचना MHT-CET-2024
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेली MHT-CET 2024 (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल दिनांक १६ जून, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता घोषित करण्यात येणार आहे, याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सदरील परीक्षेचा निकाल सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळMHT-CET 2024 Result
The result of MHT-CET 2024 Today 16/06/2024 at 6 pm. The result will be available in the candidate's login through the link given below: 👇
MHT-CET PCB GROUP
सही/- आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
Also Read 👇
MHT CET 2024
MHT-CET 2024
PCM
MHT-CET 2024
PCB
राज्य CET सेल, महाराष्ट्र ने MHT CET 2024
निकाल जाहीर करण्याच्या तारखेत सुधारणा केली आहे. जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार,
आता पीसीबी आणि पीसीएमसाठी एमएचटी सीईटी २०२४ चा निकाल आता १९ जून
२०२४ किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. यापूर्वी, सीईटी
निकालाची तारीख १०जून २०२४ होती
Result will be announced on
or before 19/06/2024 The State CET Cell,
Maharashtra has revised the date for the announcement of MHT CET 2024
result. As per the new date announced, now MHT CET result 2024
for PCB and PCM will now be declared on or before June 19.
Earlier, the CET result date was 10, June 2024
Also Read -
MARAHARASHTRA महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
क्र.तंशिप्र-१२२४/प्र.क्र.१५/सीईटी/निकाल/२०२४/९२३
दिनांक - ३०/०५/२०२४
जाहिर सूचना
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षांचा निकाल जाहिर करण्यात येणार असून संभाव्य तारखा खालीलप्रमाणे आहेत.
सामाईक प्रवेश परीक्षा
निकाल संभाव्य तारखा
एमएचटी-सीईटी-२०२४ (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) - १० जून, २०२४
बीए/बीएसी-बी.एड.-सीईटी-२ - १२ जून, २०२४
बीएचएमसीटी-सीईटी-२०२०४ - ११ जून, २०२४
डीपीएन/पीएचएन -१२ जून, २०२४
एमएचएमसीटी-सीईटी-२०२४ - १३ जून, २०२४
नर्सिंग-सीईटी-२०२४ - १६ जून, २०२४
एलएलबी-५-सीईटी-२०२४ - १६ जून, २०२४
बीसीए/बी.बी.सी.ए./बी.बी.ए./ बी.एम.एस./बी.बी.एम.-सीईटी-२०२४ - १७ जून, २०२४
सदरील परीक्षेचा निकाल सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ
सही/-(महेन्द्र ब. वारभुवन, भा.प्र.से.) आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
CET Exam Portal For A.Y.2023-24To Download Score Card for CET- 2024Technical Education
1 MHT-CET
2024 (PCM Group)
2 MHT-CET
2024 (PCB Group)
State Common Entrance Test CellGovernment of Maharashtra2024 Result DeclarePlease Check Your Result Click the Link Below Click Here To View Score CardMHT-CET 2024 (PCM Group)
PCB
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट -
Also Read -
अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा LINK
Also Read -
Class XII - MHT CET 2025 Practice Test Class XII - MHT CET 2025 Practice Test For Solve Quiz CLICK HERE
अधिकृत संकेतसळाची लिंक
No.HED-1124/C.R.59/CET 2025/Extension-I/124/2025
Date:-24 Jan. 25
Public Notice
Extension to Application Form Filling for CET-2025
Ref:- Notice 1
. No.HE-1124/C.R.59/ CET 2025/LLB 3Yrs CET/2244 Date:- 26/12/2024
2. No.HE-1124/C.R.59/ CET 2025/M.Ed & M.P.Ed./2236 Date:- 24/12/2024
3. No.HE-1124/C.R.59/ CET 2025/B.Ed. & B.Ed. ELCT CET/2254 Date:-27/12/2024
With reference to above notices, State CET Cell office received request from candidates and parents regarding extension to the form filling of CET 2025 for the course mentioned below. Hence, considering the academic interest of the candidates, CET CELL has decided to give first extension for online Registration and Application Form Filling for the courses as mentioned below:-
Also Read 👇
STATE COMMON ENTRANCE TEST CELL, MAHARASHTRA STATE, MUMBAI
No.HE-1124/C.R.59/ CET 2025/B.Ed. & B.Ed. ELCT CET/2254
Date: 27/12/2024
Public Notice
Registration for B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT-CET Examination (A.Y. 2025-26)
Ref:- Notice : No.Other/C.R.32/Notice/CET 2025/2024/2090, Date:- 27/11/2024
State Common Entrance Test Cell, Mumbai for the academic year 2025-26, will conduct online CET Examination for B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT course under Higher Education as per below table.
The CET Examination for the said course will be conducted at various examination centres within the Maharashtra State.
Sr. No.
Name of CET
MAH B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT. CET-2025
Online Registration and confirmation of application form
Star Date - 28/12/2024
End Date - 28/01/2025
Tentative CET Examination Date
24, 25 and 26 March 2025
The online application registration schedule and information brochure for this examination has been made available on the official website
👉 LINK
of the State common Entrance Test Cell. This is for the information to all concerned students/parents/all stakeholders.
Website- LINK
Sd/-
Commissioner and Competent Authority State Common Entrance Test Cell, Maharashtra State, Mumbai
Also Read 👇
GOVERNMENT OF MAHARASHTRA
STATE COMMON ENTRANCE TEST CELL, MAHARASHTRA STATE,
MUMBAI
No.Other-1924/C.R.32/Notice/CET 2025/2024/2090
E-Mail-cetcell@mahacet.org
Date-27/11/2024.
STATE COMMON ENTRANCE TEST CELL, MUMBAI Tentative Schedule of CET A.Y. 2025-26
SR No Name of CET Department Exam Date
1 MAH-M.Ed-CET 2025
Higher Education
Sunday, 16 March, 2025
2 MAH-M.P.Ed-CET 2025
Higher Education
Sunday, 16 March, 2025
Monday, 17 March, 2025 Tuesday, 18 March, 2025 Wednesday, 19 March, 2025
3 MAH-MBA/MMS-CET-2025
Technical Education
4 MAH-LLB-3 Year -CET 2025
Higher Education
5 MAH-MCA CET-2025
Technical Education
6 MAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT-CET-2025
Higher Education
Thursday, 20 March, 2025 Friday, 21 March, 2025 Sunday, 23 March, 2025
Monday, 24 March, 2025 Tuesday, 25 March, 2025 Wednesday, 26 March, 2025
7 MAH-B.P.Ed-CET 2025
Higher Education
Thursday, 27 March, 2025
8 MAH-M.HMCT CET-2025
Technical Education
Thursday, 27 March, 2025
MAH-B.HMCT/M.HMCT Integrated CET-2025
9 Technical Education
Friday, 28 March, 2025
MAH-B.A-B.Ed/BSc.B-Ed (Four Year Integrated Course)-CET 2025
10 Higher Education
Friday, 28 March, 2025
MAH-B.Ed-M.Ed (Three Year Integrated Course) -CET 2025
11 Higher Education
Friday, 28 March, 2025
12 MAH-B.Design CET-2025
Technical Education
MAH-B.BBA/BCA/BBM/BMS CET 2025
13 Technical Education
14 MAH-LLB-5 Year -CET 2025
15 MAH-AAC CET-2025
Higher Education Fine Art
Saturday, 29 March, 2025 Tuesday, 01 April, 2025
Wednesday, 02 April, 2025 Thursday, 03 April, 2025
Friday, 04 April, 2025
16 MH-Nursing CET 2025
17 MH-DPN/PHN CET 2025
18 МАН- MHT CET (PCB Group) CET 2025
Agrilucture Technical Education./
Medical Education
Medical Education
Saturday, 05 April, 2025 Monday, 07 April, 2025 Tuesday, 08 April, 2025
Tuesday, 08 April, 2025
Wendasday 09 April 2025 to Thursday, 17 April, 2025 (Except 10 & 14 Arpil, 2025)
Saturday, 19 April, 2025 to Sunday 27 April, 2025
19 МАН- MHT CET (PCM Group) CET 2025
Technical Education.
(Except 24, April, 2025)
Website -LINK
Note:- Visit www.mahacet.org official website regularly for updated information.
Sd/-
Commissioner and Competent Authoriry, State Common Entrance Test Cell, Maharashtra, Mumbai
Also Read 👇
MHT-CET-2024
MHT-CET PCM GROUP
MHT-CET PCB GROUP
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
क्र. तंशिप्र-१२२३/प्र.क्र.१५/सीईटी/२०२४/१०३६
दिनांक - २६/०६/२०२४.
जाहीर सूचना
एमएचटी-सीईटी २०२४ प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका उपलब्ध करुन देणेबाबत
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमएचटी-सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने विविध सत्रात घेण्यात आलेली होती. सदर परीक्षेनंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा पीसीबी ग्रुप करीता दिनांक २२ मे, २०२४ ते २४ मे, २०२४ या कालावधीत तसेच पीसीएम ग्रुप करीता दिनांक २४ मे, २०२४ ते २६ मे, २०२४ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. प्राप्त झालेल्या आक्षेपांचे विषय तज्ज्ञां करवी निराकरण करण्यात आलेले असून याबाबतचा अहवाल या कार्यालयाच्या संकेतस्थळावर दिनांक ०७ जून, २०२४ रोजी उमेदवार / पालक / संस्था यांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आलेला होता. तद्नंतर या कार्यालयाने दिनांक १७ एप्रिल, २०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या निकाल प्रक्रिया पध्दतीचा वापर करुन आणि दिनांक ०७ जून, २०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार योग्य त्या सुधारणा करुन सुधारीत उत्तर तालिकेनुसार निकाल तयार करुन त्याची विशेष तज्ज्ञां करवी पडताळणी करुन दिनांक १६ जून, २०२४ रोजी घोषित करण्यात आलेला आहे.
तथापि, या कार्यालयास भेट दिलेल्या उमेदवार/पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही उमेदवारांनी उपरोक्त कालावधीत प्रश्नपत्रिका, उत्तर तालिका यांचे अवलोकन केले नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. तथापि, उमेदवार / पालक यांच्या समाधानांसाठी पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी प्रश्ननिहाय दिलेले उत्तर आणि सुधारीत उत्तर तालिकेनुसार अचुक उत्तर पुढील तक्त्यात नमुद वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या लॉगीनमध्ये केवळ पाहण्याकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे याची सर्व उमेदवार व पालकांनी नोंद घ्यावी.
एमएचटी सीईटी २०२४ पीसीएम ग्रुप - २७/०६/२०२४ ते २८/०६/२०२४
पीसीबी ग्रुप - २९/०६/२०२४ ते ३०/०६/२०२४
सही/-
आयुक्त
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,
महाराष्ट्र राज्य, मुंबई
Also Read 👇
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषीशिक्षण याअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी २०२४ (MHT-CET 2024) ही सामाईक प्रवेश परीक्षा २२ एप्रिल, २०२४ ते ३० एप्रिल, २०२४ (पीसीबी ग्रुप) आणि दिनांक ०२ मे, २०२४ ते १६ मे, २०२४ (पीसीएम ग्रुप) या कालावधीत एकूण १६९ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पीसीबी ग्रुपची परीक्षा १२ सत्रांमध्ये व पीसीएम ग्रुपची परीक्षा १८ सत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे. या परीक्षेस एकूण ३ लाख ३० हजार ९८८ विद्यार्थी, ३ लाख ९४ हजार ३३ विद्यार्थीनी व ३१ तृतीयपंथी उमेदवार होते. ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. यापैकी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
उमेदवाराचे एखाद्या प्रश्नांचे उत्तर चुकीचे असल्यास त्या प्रश्नाला ऋण गुण (Negative Marks) देण्याची पध्दत नाही. हा निकाल पसेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आलेला आहे. या परीक्षेच्या निकालामध्ये कोणत्याही उमेदवाराला अनुग्रह गुण (Grace Marks) देण्यात आलेले नाहीत.
या परीक्षेअंतर्गत प्रश्न अथवा उत्तर याबाबतीत पालक/परीक्षार्थी यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील, तर सीईटी कक्षामार्फत ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सुत्रानुसार सत्रनिहाय निकाल पसेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे.
समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे पसॅटांईल दाखविलेले आहेत. हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. एकाच सत्रात समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना समान पसेंटाईल मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे ही परीक्षा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध सत्रांमधील समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना वेगवेगळे पसेंटाईल मिळालेले आहेत.
तसेच उमेदवारांना उपलब्ध केलेल्या उत्तरतालिकेप्रमाणे त्यांनी काढलेले गुण त्यांना मिळालेले नाहीत, हे सुद्धा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही या कार्यालयामार्फत उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या
👆 या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सुत्रानुसार सत्रनिहाय निकाल पसेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे.
ही परीक्षा वेगवेगळ्या बॅचद्वारे घेवून त्याची एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. परंतू, प्रत्येक बॅचला वेगवेगळी प्रश्नपत्रिका असते, असा आक्षेप आहे. तथापि, प्रत्येक सत्राचा निकाल स्वतंत्रपणे तयार करण्यात येतो. ही कार्यपध्दती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर आहे एप्रिल २०२४ च्या परीक्षेआधी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामुळे हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. तसेच आतापर्यंत सीईटी सेल, मुंबई कार्यालयामध्ये निवेदन घेवून आलेल्या जवळपास २०० पालकांचे/उमेदवार तसेच ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या निवदेनांची शहानिशा करून प्रत्येक तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे.
यामध्ये सर्व सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी बॅचप्रमाणे पसेंटाईल पध्दतीने निकाल जाहीर करण्यात येतो ही परीक्षा पद्धत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे.
Also Read 👇
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
क्र.तंशिप्र-१२२४/प्र.क्र.१५/सीईटी/२०२४/९९३
दिनांक - १५/०६/२०२४.
जाहिर सूचना MHT-CET-2024
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेली MHT-CET 2024 (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल दिनांक १६ जून, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता घोषित करण्यात येणार आहे, याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सदरील परीक्षेचा निकाल सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ
MHT-CET 2024 Result
The result of MHT-CET 2024 Today 16/06/2024 at 6 pm. The result will be available in the candidate's login through the link given below: 👇
MHT-CET PCB GROUP
सही/-
आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
Also Read 👇
MHT CET 2024
MHT-CET 2024
PCM
MHT-CET 2024 PCB
राज्य CET सेल, महाराष्ट्र ने MHT CET 2024
निकाल जाहीर करण्याच्या तारखेत सुधारणा केली आहे. जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार,
आता पीसीबी आणि पीसीएमसाठी एमएचटी सीईटी २०२४ चा निकाल आता १९ जून
२०२४ किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. यापूर्वी, सीईटी
निकालाची तारीख १०जून २०२४ होती
Result will be announced on
or before 19/06/2024 The State CET Cell,
Maharashtra has revised the date for the announcement of MHT CET 2024
result. As per the new date announced, now MHT CET result 2024
for PCB and PCM will now be declared on or before June 19.
Earlier, the CET result date was 10, June 2024
Also Read -
MARAHARASHTRA महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
क्र.तंशिप्र-१२२४/प्र.क्र.१५/सीईटी/निकाल/२०२४/९२३
दिनांक - ३०/०५/२०२४
जाहिर सूचना
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षांचा निकाल जाहिर करण्यात येणार असून संभाव्य तारखा खालीलप्रमाणे आहेत.
सामाईक प्रवेश परीक्षा
निकाल संभाव्य तारखा
एमएचटी-सीईटी-२०२४ (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) - १० जून, २०२४
बीए/बीएसी-बी.एड.-सीईटी-२ - १२ जून, २०२४
बीएचएमसीटी-सीईटी-२०२०४ - ११ जून, २०२४
डीपीएन/पीएचएन -१२ जून, २०२४
एमएचएमसीटी-सीईटी-२०२४ - १३ जून, २०२४
नर्सिंग-सीईटी-२०२४ - १६ जून, २०२४
एलएलबी-५-सीईटी-२०२४ - १६ जून, २०२४
बीसीए/बी.बी.सी.ए./बी.बी.ए./ बी.एम.एस./बी.बी.एम.-सीईटी-२०२४ - १७ जून, २०२४
सदरील परीक्षेचा निकाल सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ
सही/-
(महेन्द्र ब. वारभुवन, भा.प्र.से.)
आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
CET Exam Portal For A.Y.2023-24
To Download Score Card for CET- 2024
Technical Education
1 MHT-CET 2024 (PCM Group)
2 MHT-CET 2024 (PCB Group)
1 MHT-CET 2024 (PCM Group)
2 MHT-CET 2024 (PCB Group)
State Common Entrance Test Cell
Government of Maharashtra
2024 Result Declare
Please Check Your Result Click the Link Below
Click Here To View Score Card
MHT-CET 2024 (PCM Group)
PCB

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट -
Also Read -
अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा LINK

Also Read -
Class XII - MHT CET 2025 Practice Test
Class XII - MHT CET 2025 Practice Test
For Solve Quiz
CLICK HERE
हेही वाचा Also see
Click the link Below
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon