ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणाली मध्ये आपले स्वागत.
ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.
प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.
इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.
उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे.
प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक २२ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, आशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
डाऊनलोड करा
CLICK HERE 👇
दि ०७/०७/२०२३
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत महत्त्वाच्या सूचना वाचा किंवा डाउनलोड करा
वरिष्ठ
व निवड श्रेणी प्रशिक्षण Infosys Springboard App या ॲप व्दारे
होणार आहे.
प्रशिक्षण
App वर पूर्ण करायचे असल्याने प्रशिक्षण App खालील
लिंकवरून इन्स्टॉल करू शकता /खालील
दिलेल्या लिंक वर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा
CLICK
HERE 👇
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण अपडेटदिनांक : 06.०7.2023
वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण दि. 20 जुलै 2023 पासून Online Mode ने सुरु होत आहे.. Link भरलेल्या पात्र शिक्षक/ अध्यापक यांनी स्वतः चे Login ID वापरून दि. 20 जुलै पासून प्रशिक्षणास सुरुवात करावी.. तांत्रिक अडचणी किंवा इतर अधिक माहितीसाठी..*
श्री योगेश सोनवणे, SCERT पुणे मो.नं. 9145825144 यांचेशी संपर्क साधावा..*
व्हॉट्सॲप ग्रुप वर जॉईन व्हावे जेणे करून सर्वांना पुढील माहिती देणे सोईस्कर होईल
दिनांक : २६.०६.२०२३
महत्त्वाचे
वरिष्ठ
व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्तीची अंतिम मुदत बुधवार दिनांक २८.०६.२०२३
रात्री १२.०० पर्यंत देण्यात आलेली आहे.
तरी
ज्या प्रशिक्षणार्थी यांना
१.
प्रशिक्षण प्रकार
२.
प्रशिक्षण गट
३.
दुबार नोंदणी रद्द
४.
ईमेल आयडी बदल
इ.गोष्टीत
बदल करावयाचा आहे त्यांनी कृपया
CLICK HERE👇👇👇 या संकेत स्थळास भेट द्यावी.
येथे जावून आपले बदल विहित मुदतीत नोंदवावेत.
संचालक
राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण अपडेटदिनांक : २९.०५.२०२३
मित्रांनो नमस्कार
कृपया मार्गदर्शक व्हिडीओ बघा How to Register for Senior and Selection Grade Training वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशी करावी
वरिष्ठ
व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता ऑनलाईन नावनोंदणी करण्यास सुरुवात
प्रशिक्षण
नोंदणी दिनांक २९ मे २०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
प्रशिक्षण
लिंक नोंदणी दिनांक २९ मे २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल.
दि.
३१ मार्च,
२०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा
त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी
प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
दि.
३१ मार्च,
२०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा
त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण
नोंदणीसाठी पात्र ठरतील.
प्रशिक्षणकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या
CLICK HERE👇👇👇 या संकेत स्थळास भेट द्यावी.
शिक्षकांसाठी नोंदणी
नोंदणी सुरू करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
वरिष्ठ/निवड वेतन श्रेणी certificate वर काही चुकले असेल तर दुरुस्ती साठी
वरिष्ठ निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या खाती दहा दिवसाची अर्जित रजा जमा करणेबाबत परिपत्रक
परिपत्रक pdf DOWNLOAD करण्यासाठी
प्रमाणपत्र वितरण
ज्या प्रशिक्षणार्थी यांचे वरिष्ठ/निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे
त्यांनी आपले प्रमाणपत्र खाली दिलेल्या लिंक वर / Click Here / Click करून Download करून
घ्यावे.
तक्रार निवारण फॉर्म - प्रशिक्षणा संदर्भात आपल्या शंका सदर फॉर्म
द्वारे मांडता येतील. उदा.- यादीत नाव नसणे, User id, password,
प्रशिक्षण प्रकार, शाळेचे नाव, प्रोफाईल
राज्यातील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ०१ जून २०२२ पासून ऑनलाईन यूट्यूब लिंक वर प्रशिक्षणार्थींना ०१ जून २०२२ सकाळी ११ वाजता लाईव्ह
Current New update- Senior And Selection Grade Training
वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण
राज्यातील शिक्षकांची वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजना बाबत
महत्त्वाची सूचना ०१ जून २०२२ चे संचालक यांचे पत्र
वाचा किंवा Download करा
New update
Senior Grade / Selection Grade Training Important
(1) कृपया आपला ई मेल आय.डी तपासावा. आपला इमेल आय.डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपला ई मेल आय.डी चुकला असल्यास तो पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी.
प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.
वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी कशी करावी.. नवीन अपडेट नुसार
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन २ भागात करण्यात आलेले आहे
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन बाबत सूचना
०१) दि. 31 डिसेंबर 2021 रोजी 12 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
०२) दि. 31 डिसेंबर 2021 रोजी 24 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
०३) प्रशिक्षण नोंदणी दिनांक 23 डिसेंबर, 2021 पर्यंत सुरु राहील.
०४) प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID,शाळेचा UDISE क्रमांक, मोबाईल, ईमेल इत्यादी माहिती सोबत ठेवावी
वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन लिंक
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन २ भागात करण्यात आलेले आहे
०१ ) शालार्थ ( ID) क्रमांक असलेल्यांसाठी नोंदणी लिंक,
वरिष्ठ वेतन श्रेणी (सेवेची 12 वर्षे झालेल्यानी) खालील लिंक भरावी
निवड वेतन श्रेणी (सेवेची 24 वर्ष झालेल्यानी) खालील लिंक भरावी
०२) शालार्थ( ID) क्रमांक नसलेल्यांसाठी नोंदणी लिंक
वरिष्ठ वेतनश्रेणी (सेवेची 12 वर्ष झालेल्यानी) खालील लिंक भरावी
निवड वेतन श्रेणी (सेवेची 24 वर्ष झालेल्यानी) खालील लिंक भरावी
वरील चार पैकी योग्य त्या पर्यायाला क्लिक वरून नोंदणी सुरु करावी
आपला शालार्थ आय. डी. नोंदवावा.
प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
आपणास शालार्थ आयडी ऑनलाईन पगार बीलावर किंवा कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आयडी कार्ड वर सहज मिळून जाईल
आपली जन्म दिनांक नोंदवा.
वापरात असणारा आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा..
नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP नोंदवून verify करून घ्यावे.
*त्यानंतर आपल्या मोबाईल वर नवीन पेज ओपन होईल या पेजवर आपण या आधीच भरलेली शालार्थ वरील माहिती all ready upload झालेली असेल या पेजवर काही आपली महत्त्वाची माहिती जसे qualification वगैरे अशी माहिती आपणास manually भरावी लागेल*
त्यानंतर page चे खालील बाजूस
आपला प्रशिक्षण गट निवडावा
प्रस्तुत प्रशिक्षणासाठी* *पुढीलप्रमाणे 04 गट करण्यात* *आलेले आहेत-*
गट क्र.1 - प्राथमिक गट,*
इयत्ता 1 ते 8 शिकविणारे शिक्षक*
गट, क्र.2 - माध्यमिक गट*
इयत्ता 9 ते 10 शिकविणारे शिक्षक
गट क्र. 3 -उच्च माध्यमिक गट
इयत्ता 11 वी 12 वी शिकविणारे शिक्षक
गट क्र. 4 - अध्यापक विद्यालय गट
अध्यापक विद्यालय तथा तत्सम संवर्गात येणारे शिक्षक
वरीलपैकी कोणताही एक गट निवडावा
आपण भरलेल्या माहितीची पडताळणी करावी. दुरुस्ती/ बदल असल्यास Edit बटनावर क्लिक करून आवश्यक बदल करू घ्यावा.
बदल / दुरुस्ती नसल्यास I agree all above instructions. वरील चेक बॉक्स टिक मार्क () करावी.
त्यानंतर खालील save या बटनावर क्लिक करून आपली माहिती save करून घ्यावी
त्यानंतर आपले रजिस्ट्रेशन आपण पुढे सुरू ठेवणार आहोत
त्यानंतर pay training fees असा tab दिसेल त्यावर click केल्यानंतर आपणास fees बाबतचा व training बाबतचा तपशिल दिसेल
त्या खाली payment option असा tab दिसेल
त्यावर click केल्यानंतर आपल्या समोर bill days व Razorpay असे दोन पर्याय दिसतील ्यापैकी कोणतेही एका पर्यायाला select करा त्यानंतर आपणास pay now असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर payment पर्याय आपल्याला दिसतील त्यापैकी आपल्याला हवे त्या सोयीस्कर पर्याय निवडून त्यावर click करावे व आपले पेमेंट करून घ्यावे व त्यानंतर आपल्याला complete registrations असा tab दिसेल यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला*
आपली शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी पूर्ण झालेली आहे असा मेसेज डिस्प्ले होईल
त्यानंतर आपण प्रशिक्षणास भरलेल्या माहितीची pdf आपल्याला मिळेल ती डाऊनलोड करून आपल्या दप्तरी जतन करावी तसेच आपला रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा आपल्याला डिस्प्ले होईल तो सुद्धा आपल्याकडे लिहून जतन करावा
प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठीच्या उपलब्ध सुविधांपैकी आपणाकडे असलेल्या सुविधेमार्फत प्रशिक्षण शुल्क भरणा करावा. प्रशिक्षण शुल्क भरल्याचे चलान जतन करून ठेवावे.
प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट/ डेबिट कार्ड/UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.
सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.2000/- (अक्षरी रुपये - दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन अदा करावे, एकदा जमा केलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही कारणात्सव परत केले जाणार नाही प्रशिक्षण नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यास आपणास प्रशिक्षण शुल्क भरल्याची पावती ई-मेलद्वारे प्राप्त होईल
प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना वेळोवेळी उपरोक्त संकेतस्थळावर व ई-मेलद्वारे देण्यात येतील.
नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल वरून
trainingsupport@maa.ac.in
या इमेलवर मेल करावा
या ई मेल आयडीवर संपर्क करावा.सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबत नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई-मेलद्वारे देण्यात येतील.
शासन निर्णय - दिनांक २० जुलै २०२१
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक / अध्यापक
विद्यालयातील लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने
प्रशिक्षण देणेबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन
निर्णय क्रमांक शिप्रधो - २०१९ / प्र क्र / ४३/ प्रशिक्षण मंत्रालय विस्तार भवन
मुंबई दिनांक २० जुलै २०२१
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon