DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Fit India फिट इंडिया मोहिमे अंतर्गत शाळा नोंदणी करणे बाबत.

Important/Urgent

The detailed prize structure for the Fit India Quiz is as below:

Fit India Quiz 2023 Prize Structure

Particulars Cash Prize for schools

Government circular

To read Govt Circular


How to register schools and students? 
Click on the link below 
How to Register for Fit India School Week 2023


Regarding school registration under Fit India campaign.

Registrations for schools are now open.

To register, visit-

  CLICK HERE 

Please Visit Official Website

 


REGISTER  

Government circular


To read Govt Circular


Government of India Ministry INDIA of Youth Affairs and Sports 
SPORTS AUTHORITY OF INDIA FIT INDIA MISSION
SAI  

Quiz competition under Fit India campaign.

3.25 crores Cash prizes worth Rs
3.25 crore cash prizes for the winners
How to Register for Fit India School Week 2022

The last date for school and student registration is today 15 November 2022

National level
State level
Sports Authority of India has organized a quiz competition under the Fit India campaign to create awareness about sports and fitness among students during school life.The competition was unveiled on 28th August 2022 and the online registration of schools and students was directed to be done from 03rd September to 15th November 2022. School students of the state are required to register in large numbers to participate in this competition.

Government circular

To read Govt Circular


How to register schools and students? 
Click on the link below 
How to Register for Fit India School Week 2022


Regarding school registration under Fit India campaign.

Please Visit Official Website

 

महत्वाचे/तात्काळ

फिट इंडिया मोहिमे अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा नोंदणी बाबत 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक

    शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये खेळ व सुदृढते विषयी जागृती निर्माण करणे यासाठी भारतीय खेळ प्राधिकरण यांनी फिट इंडिया मोहिमेअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेत दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी अनावरण केले असून शाळा व विद्यार्थी यांची ऑनलाईन नोंदणी ०३  सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर 2022 या कालावधीत रजिस्ट्रेशन करण्याची निर्देशित केलेले होते राज्यातील शाळा विद्यार्थी यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे

How to Register for Fit India School Week 2022
शाळा व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन कसे करावे?

 CLICK HERE 


 प्रति,
 मुख्याध्यापक/ प्राचार्य सर्व,
 विषय: फिट इंडिया मोहिमेअंतर्गत शाळा नोंदणी करणे बाबत.
                                 उपरोक्त विषयानुसार, केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार फिट इंडिया मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 1 ली ते 12 वीच्या शाळांची नोंदणी मुख्याध्यापक /प्राचार्यांनी स्वतः फिट इंडियाच्या पुढील पोर्टलवर जाऊन करायची आहे.


शाळा नोंदणी बाबतचा डेमो व्हिडिओ आपणाला             

                                                               
या लिंकवर पाहता येईल. नोंदणी करताना computer/Laptop चाच वापर करावा.
खेलो इंडिया च्या app वर 1 ली ते 12 वीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकांनी आपली नोंदणी करायची आहे. शाळेत शारीरिक शिक्षण या विषयाचा शिक्षक उपलब्ध नसल्यास मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी या कामासाठी एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करावी. या कामासाठी नियुक्त सहा. शिक्षकाने आपल्या android फोनवर Khelo India School version हे app डाऊनलोड करावे. हे app डाऊनलोड करण्यासाठी Andriod मोबाईल असणाऱ्या शिक्षकांनी या लिंकचा वापर करावा.

                                                            
सदर नोंदणीचा demo व्हिडिओ आपल्याला पुढील लिंकवर उपलब्ध होईल.
                                                            
या व्हिडिओच्या मदतीने आपल्याला नोंदणी करता येईल. शाळा व शिक्षक नोंदणीची प्रक्रिया 15 डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करावी. नोंदणी करताना सर्व जिल्ह्यातील आयटी शिक्षकांनी याबाबत पुढाकार घेऊन शाळा व शिक्षक नोंदणीसाठी शाळांना सहकार्य करावे. यापूर्वी शाळांची नोंदणी केली असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी श्री. आधार मोरे रिजनल मॅनेजर, खेलो इंडिया मो. 8154092339 व रोशन तिवारी मो.9899683557 यांच्याशी संपर्क साधता येईल.

  संचालक 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon