डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख)
जयंती/पुण्यस्मरणा निमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी प्रश्नमंजुषा सोडवा ( लेखाच्या शेवटी आहे )
डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) जयंती / पुण्यस्मरण
!!! विनम्र अभिवादन !!!
पंजाबराव शामराव : (२७ डिसेंबर १८९८–१० एप्रिल १९६५).
जयंती/पुण्यस्मरणा निमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी प्रश्नमंजुषा सोडवा ( लेखाच्या शेवटी आहे )
डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) जयंती / पुण्यस्मरण
!!! विनम्र अभिवादन !!!
पंजाबराव शामराव : (२७ डिसेंबर १८९८–१० एप्रिल १९६५).
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचे संशोधक म्हणूनही काही दिवस काम करून ते भारतात परत आले (१९२६) व अमरावतीस त्यांनी वकिली सुरू केली पंजाबरावांनी १९२७ मध्ये मुंबईच्या सोनार जातीतील विमलाबाई वैद्य ह्या मुलीशी विवाह केला. त्यामुळे विदर्भात, विशेषतः मराठा समाजात खळबळ उडाली. विमलाबाई लग्नानंतर बी. ए. एल्एल्. बी. झाल्या. त्यांचा अनेक स्त्रीसंघटनांशी निकटचा संबंध होता. पुढे त्या राज्यसभेवरही निवडून आल्या. पंजाबरावांच्या सर्व सामाजिक कार्यांत त्या हिरिरीने भाग घेत असत. पंजाबरावांनी वकिली बरोबरच समाजकार्यास प्रारंभ केला. ते अमरावतीच्या जिल्हा बोर्डात अध्यक्ष झाले (१९२८). या वेळी त्यांनी सार्वजनिक विहिरी हरिजनांसाठी खुल्या केल्या. कर वाढवून येणारा पैसा शिक्षणावर खर्च केला व प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
राजकारणापासून अलिप्त होऊन देवास संस्थानात त्यांनी काही काळ ‘राजकीय मंत्री’ म्हणून काम केले. स्वातंत्र्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय सहभागी झाले. १९५२,१९५७ व १९६२ या तीनही वर्षांच्या लोकसभेच्या निवडणुकांत ते विजयी झाले. १९५२ ते १९६२ पर्यंत ते केंद्रीय कृषिमंत्री आणि एक वर्ष सहकार मंत्री होते. या काळात त्यांनी अनेक समित्या स्थापन केल्या आणि कापूसबाजार, शेती वगैरे क्षेत्रांत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. मागास जमातीसाठी अखिल भारतीय मागास जातिसंघ, कृषिउत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ, भारत कृषक समाज (१९५५), आफ्रो-आशियाई ग्रामीण पुनर्रचना संघटना इ. संघटना त्यांनी यशस्वीपणे राबविल्या. जपानी भातशेतीचा प्रयोग देशभर व्हावा म्हणून त्यांनी देशव्यापी मोहिम सुरू केली. कृषक समाजाच्या विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघ’ आणि ‘कृषक सहकारी भारतीय अधिकोश’ त्यांनी स्थापन केला.
भारताच्या कृषिविषयक प्रगतीचे जगाला दर्शन घडावे म्हणून त्यांच्याच प्रेरणेने दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरविण्यात आले (१९६०). त्यांनी कृषिमंत्री म्हणून विविध देशांना भेटीही दिल्या.या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक श्रमांमुळे अखेरीस त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि दिल्ली येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ अकोल्यास पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापण्यात आलेले आहे.
जयंती त्यानिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी प्रश्नमंजुषा सोडवा आणि इमेल नोंदवा
Digital Certificate मिळवा
( लेखाच्या शेवटी आहे )
CLICK HERE
CLICK HERE
ज्यांच्या कडे इमेल नाही त्यांनी खालील प्रश्न मंजुषा सोडवा
CLICK HERE
CLICK HERE
साभार मराठी विश्वकोश
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon