DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Teacher Shikshansevak Volunteer

 सावधान उघडा डोळे बघा नीट

आत्ताच धोका ओळखा
 शिक्षक -> शिक्षण सेवक आणि आता स्वयंसेवक

 शिक्षक -> शिक्षण सेवक -> स्वयंसेवक गुरुजींचा अंधाराकडून तेजाकडे णाही तर तेजाकडून अंधाराकडे जाणारा तितकाच क्लेशदायक प्रवास 
इयत्ता पहिली ते आठवीच्या रिक्त असलेल्या सहाय्यक शिक्षक / पदवीधर शिक्षक पदावर शाळा व्यवस्थापन समिती द्वारे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक वर्ष सत्र २०२२-२३ करिता शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत मानधनावर शिकविण्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्याबाबत निर्णय झाला
यासंबंधीचे परिपत्रक सविस्तर वाचा 

Teacher Shikshansevak Volunteer Download Letter 

  CLICK HERE  


  



Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon