DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

खरेदीपूर्व मोजणी ही सुविधा लागू करण्याबाबत महसूल विभागाचे आदेश Pre Purchase Land Measurement

 Pre Purchase Land Measurement


Regarding the implementation of the "Pre-purchase Calculation" facility

"kharedipurv mojani" hee suvidha lagu karnyababat

दिनांक:- ९.१०.२०२६

क्र. संकीर्ण-२०२६/E-१८४९५१२/भूमापन


विषय :- "खरेदीपूर्व मोजणी" ही सुविधा लागू करण्याबाबत 

संदर्भः - आपले पत्र क्र./भू-१/ खरेदी पूर्व मोजणी/ई-३०८६४१८/२०२६, दि.७.९.२०२६


महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, संदर्भिय पत्रान्वये आपण खरेदीपूर्व मोजणी सुविधा राबविणे कामी पथदर्शी प्रकल्पास शासनस्तरावरुन अनुमती प्रदान करणेबाबत व नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निर्देश देणेबाबत विनंती केली आहे.

२. त्यानुषंगाने मा. मंत्री (महसूल) यांचे पुढीलप्रमाणे निर्देश प्राप्त झाले आहेत.:-

" ज्या जागेचे किंवा बांधकामाचे रजिस्ट्रेशन प्रस्तावित असेल / त्या जागेची किंवा बांधकामाची मोजणी १५ दिवसांमध्ये करण्याकरता अर्ज करण्याची तरतूद / तात्काळ मोजणी/ तात्काळ "क" प्रत आणि "क" प्रत नोंदणी document वर (दस्तावर) print होणे याबाबतची तरतूद जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी करावी व फेरसादर करावे

३. मा. मंत्री (महसूल) यांनी उपरोक्तप्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार पुढील उचित कार्यवाही करून शासनास प्रस्ताव फेरसादर करावा, ही विनंती.


आपली,

2026.10.09 18:48:15 +05'30"

MILIND MANE 11.0.20

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

महसूल विभाग मंत्रालय (मुख्य इमारत),मुंबई

Pre-purchase land measurement,

Land survey before purchase,

Kharedipurvi jamin mojani,

land measurement,

land demarcation,

Jamin Mojani,

परिपत्रक पीडीएफ लिंक 


Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon