DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Iyatta Chauthi Satvi Shishyavrutti Antim Nikal Gunvatta Yadi शिष्यवृत्ती परीक्षा इ ४ थी इ ७ वी २०२६ अंतिम निकाल कधी लागेल व गुणवत्ता यादी कधी घोषित होईल

Iyatta Chauthi Satvi Shishyavrutti Antim Nikal Gunvatta Yadi


Iyatta Chauthi Satvi Shishyavrutti Parisha Antim Nikal Gunvatta Yadi

Iyatta Chauthi Satvi Shishyavrutti Parisha Antim Nikal Ghoshit

 Std 4th 7th Scholarship Antim Result Link

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी / उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ७ वी - २०२६

Primary Scholarship Examination Std. 4ᵗʰ (PSE) 

Upper Primary Scholarship Examination Std. 7ᵗʰ (UPS) - 2026

महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत

(दुसरा व चौथा मजला) सर्व्हे नं. 832 ए, शिवाजीनगर, पुणे - 411 004.

Website: www.mscepune.in

Email: mscescholarship@gmail.com

दूरध्वनी क्र. 020-29709617

📌

प्रसिद्धीपत्रक


प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)

दि. २६ एप्रिल, २०२६

  अंतरिम निकाल


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवार, दि. २५ जुलै, २०२६ रोजी https://www.mscepune.in व https://2026-2.puppssmsce.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २५/०७/२०२६ ते ०२/०८/२०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. ०२/०८/२०२६ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. ०२/०८/२०२६ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. 

विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

(महेश चोथे)

आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४.

दिनांक :- २५/०७/२०२६.

ठिकाण :- पुणे.

Final result and merit list published

Primary Scholarship Examination (4th standard) and Upper Primary Scholarship Examination (7th standard)

prathamik shishyavrutti pariksha (Iytta 4 thi) v uccha prathamik shishyavrutti pariksha (Iytta 7 vi)

Shishyavrutti Pariksha Iytta 4 thi v Iytta 7 vi antim nikal v gunavatta yadi

Scholarship Examination (4th) and 7th Final Result and Merit List

Scholarship Exam 4th 7th Final Result Merit List

Std 4th 7th Scholarship Final Result Link Merit List Pdf

Iytta Chavthi Satvi shishyavrutti pariksha 7th Antim Nikal Link Gunvatta Yadi Pdf

गुणपडताळणीची विहित मुदत संपल्यानंतर राज्य परीक्षा परिषदे कडून अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर होईल 

सर्वात अगोदर  अंतिम निकाल व गुणवत्ता यादी तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यासाठीच तयार करण्यात आलेल्या आपल्या समाज माध्यमांमध्ये खालील लिंकला स्पर्श करून सामील व्हा

इयत्ता चौथी सातवी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी सर्वसाधारण गुणवत्ता यादी पीडीएफ अंतिम निकाल घोषित लिंक 

सामान्य गुणवत्ता यादी पीडीएफ

Scholarship Exam General Merit List PDF Link

shishyavrutti pariksha sarvsadharan gunavatta yadi peedeeyaf link

shishyavrutti pariksha samanya gunavatta yadi peedeeyaf link

अंतिम निकाल कधी लागेल व गुणवत्ता यादी कधी घोषित होईल प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी / उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ७ वी - २०२६

https://eshala.in/std-4th-7th-scholarship-final-result-merit-list/

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon