SSC Exam eMarkSheet Portal Link
SSC Board Annual Exam eMarkSheet eCertificate portal Link
Iytta dhavi pariksha gunpatrika pramanpatra DigiLocker madhye upalabdh
Class 10th exam marksheet markmemo certificate available in DigiLocker
Class 10th Annual examination marksheet certificate available in DigiLocker system
Regarding the availability of the mark sheets and certificates of the February-March 2026 Secondary School Certificate (10th) examinations in the DigiLocker system
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
जा. क्र.रा.मं./परीक्षा-२/२२८४ दिनांक २९/०५/२०२६
विषयः - फेब्रुवारी-मार्च २०२६ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांच्या गुणपत्रिका तथा प्रमाणपत्र DigiLocker प्रणाली उपलब्ध असलेबाबत
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेबुवारी-मार्च २०२६ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र APAAR-ID शी सलग्न स्वरुपात DigiLocker वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. यामध्ये परीक्षेचे वर्ष, परीक्षा सत्र व बैठक क्रमांक नमूद करुन विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र प्राप्त करता येतील.
त्याचप्रमाणे सदर गुणपत्रक तथा प्रमाणपत्र मंडळाच्या
eMarkSheet- portal
https://boardmarksheet.maharashtra.gov.in
वर digital गुणपत्रक तथा प्रमाणपत्र Download करण्याकरीता उपलब्ध आहेत.
याबाबत आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रानी त्यांच्या वृत्तपत्रात / प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
हेही वाचाल -
आपला विश्वासू,
(डॉ. दिपक माळी) सचिव राज्य मंडळ, पुणे.
How to Create a APAAR ID ? Step By Step Guidence ? अपार आयडी कसा तयार करावा संपूर्ण माहिती जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून
प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी :-
१ ) विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर / मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण विभागीय मंडळ, पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर / मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/रत्नागिरी यांनी स्थानिक स्तरावर प्रकटन प्रसिध्द करावे व सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणावे.
२) व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे
३) अस्वीस व सस्वीस राज्यमंडळ, पुणे ४) ऑनलाईन विभाग
प्रत माहितीसाठी सविनय सादर-
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२
२) मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon