DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Mandhanwadh Iyatta Dahavi Baravi Pariksha

 Mandhanwadh Iyatta Dahavi Baravi Pariksha 

Std 10th 12th Examination Remuneration Increase of  Examiner Sr-Examiner Moderator Sr-Moderator Chief Moderator from SSC HSC EXAMINATION FEB MAR 2025

क.रा.रां/ लेखा-६/२४-२५/४९४ पुणे

दिनांक:- ०५/०२/२०२५ 


विषयः - इ.१०वी व १२वी फेब्रुवारी/मार्च २०२५ च्या परीक्षेपासून परीक्षक, वरिष्ठ परिक्षक, नियामक व मुख्य नियामक यांचे मानधनात वाढ करणेबाबत.. 

    उपरोक्त विषयाबाबत आपणांस कळविण्यात येते की, इ.१०वी व १२वी फेब्रुवारी/मार्च २०२५ च्या परीक्षांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यमंडळ व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ, शिक्षकेत संघटनांचे महामंडळ, मुख्याध्यापक संघ व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पदाधिकारी यांच्याशी झालेल्या दि. १०/०१/२०२५ व दि.२४/०१/२०२५ रोजीच्या सहविचार सभेमध्ये इ. १२ वी व इ. १० वी परीक्षक, वरिष्ठ परिक्षक, नियामक व मुख्य नियामक यांच्या उत्तरपत्रिका तपासणी मानधनात फेब्रुवारी/मार्च २०२५ च्या परीक्षांपासून वाढ करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. यासोबत मानधन वाढ परिशिष्ट 'अ' व 'ब' सोबत जोडले असून त्यानुसार फेब्रुवारी/मार्च २०२५ इ. १२ वी व इ. १० वी परीक्षेची देयके सुधारित दराने अदा करण्यात यावीत. 

(डॉ. माधुरी सावरकर) 
सचिव राज्यमंडळ, पुणे. 
प्रति, 
विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे/नागपूर/छ. संभाजीनगर/मुंबई/कोल्हापूर/अमरावती नाशिक/लातूर/कोकण विभागीय मंडळे 

सोबत परिशिष्ट 'अ' व 'ब' PDF COPY LINK


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon