DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Navavi Itihas Dvitiy Ghatak Chachani

Navavi Itihas Dvitiy Ghatak Chachani 

Iytta Navavi Itihas Dvitiy Ghatak Chachani with Answer

Iytta Navavi Itihas Dvitiy Ghatak Chachani with Answer

CLASS 9th SECOND UNIT TEST HISTORY AND POLITICAL SCIENCE

इयत्ता नववी इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय घटक चाचणी

विद्यार्थाचे नाव -------------------                        वेळ ३० मिनिटे                                        एकूण गुण - १०

------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिलेल्या घटकाचे वाचन करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे दया.

०१) संविधानाच्या................. व्या अनुच्छेदा नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींचे मध्ये करण्यात आला.

१७ व्या

१८ व्या

१९ व्या

०२) सन................... मध्ये भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचा अधिकार दिला.

१९५२

१९८७

१९८२

०३) संयुक्त राष्ट्र संघाने ....................वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले.

१९६५

१९७०

१९७५

०४) प्रमिला दंडवते यांचा..............‌‌.........वी संबंधित आहे.

महीला आयोग

महिला दक्षता समिती

यापैकी नाही

०५) ...................... साली हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.

१९८२

१९८३

१९८४

०६) इ. स. १९९२ मध्ये.................... या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.

आंध्रप्रदेश

उत्तराखंड

महाराष्ट्र

०७) भारत सरकारने १९७५ मध्ये.................. यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.

उमा भारती

वसुंधरा राजे

डॉ. फुलरेणू गुहा

०८) समाजवादी नेत्या................. यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला.

मृणाल गोरे

डॉ. फुलरेणू गुहा

गौरादेवी

०९) हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती .याविरोधात चंडिप्रसाद भट्ट व......................... यांनी आंदोलन केले.

सौदामिनी राव

प्रमिला दंडवते

सुंदरलाल बहुगुणा

१०) वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला...................... म्हणतात

स्त्री मुक्ती आंदोलन

चिपको आंदोलन

चलेजाव आंदोलन

CLASS 9th SECOND UNIT TEST HISTORY AND POLITICAL SCIENCE

CLASS 9th SECOND UNIT TEST HISTORY AND POLITICAL SCIENCE WITH ANSWER PDF COPY LINK

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon