विषयः इयत्ता ११ वी, १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण लेखाशिर्ष-२२०२२५२३ शैक्षणिक सवलती या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती.
शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग क्रमांक एफईडी-१९८३/१५६७२/साशि-५ दिनांक २४ ऑगस्ट १९८३ अन्वये राज्यातील शासनमान्य अनुदानित माध्यमिक शाळांतील मुलींना इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पुन्हा शासनाने राज्यातील सर्वच मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या हेतूने ६फेब्रुवारी १९८७ पासून १ली ते १२वी पर्यंतचे शिक्षण सर्वच मुलींना मोफत केलेले आहे या योजनेचा समावेश श्ली ते १० वी पर्वत सर्वांना मोफत शिक्षण या योजनेत १९९६-९७ पासून झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत इयत्ता १श्वी १२वी या दोन इयत्तातील फक्त मुलीचा समावेश या योजनेत होतो. शैक्षणिक वर्षात किमान आवश्यक उपस्थिती आणि समाधानकारक प्रगती या अटीवर पुढील शैक्षणिक वर्षी ही सवलत चालू राहाते. एखादी विद्यार्थीनी शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास आणि तीने त्याचवर्षात पुन्हा प्रवेश घेतल्यास विद्यार्थीनीला वा योजनेचा लाभ मिळू शकत नाही. अनुदानित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये यांच्या वेतनावर १०० टक्के अनुदान शासनाकडून दिले जात असल्याने या योजनेखाली अनुदानित कनिष्ठ महाद्यिालयाना फक्त सत्र शुल्क/प्रवेश शुल्क चाची प्रतिपूती करण्यात येते. आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाबतीत शैक्षणिक शुल्क, सत्र शुल्क, प्रवेश शुल्क यांची प्रमाणित दराने प्रतिपूर्ती करण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची अट नाही. त्यामुळे सर्व आर्थिक स्तरावरील विद्यार्थीनी आपोआप या योजनेला पात्र ठरतात. कुटुंबातील पहिल्या दोन अपत्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल.
विभाग
शिक्षण की २०
प्रवेश फो
सत्र फी
प्रयोगशाळा फो
कनिष्ठ महा
२०
२०
२०
३५
बृहमुबई प्रथम वर्ष
व्दितीय वर्ष कनिष्ठ महा
२२
२२
२२
२५
पुण/नागपूर/सोलापूर व
कोल्हापूर महानगरपालिका
कनिष्ठ महा
१८
१८
१८
व्दितीय वर्ष कनिष्ठ महा
२०
२०
२०
३५
वरील (अ) व (ब) व्यतिरिक्त इतर ठिकाणी कनिष्ठ महा
१६
१६
24
व्दितीय वर्ष कनिष्ठ महा
१८
१८
१८
इयत्ता ११ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण लेखाशिर्ष-२२०२२५२३ या शैक्षणिक यवलत योजनेचा लाभ हा लाभार्थ्यां पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व सदर योजनेबाबत संपूर्ण राज्यात एकसुत्रिपणा रहावा या करीता या योजनेबाबतची लाभार्थ्यांपासून ते संचालनापपर्यतची करावयाची कार्यवाही/कार्यपध्दती सोबत दिल्याप्रमाणे विहित नमुन्यात देण्यात येल आहे.
सोबतः-
१) सदर शैक्षणिक सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकांनी मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेकडे करावयाच्या अर्जाचा नमूना प्रपत्र-१
२) शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी / मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी भरावयाचा नमूनाः प्रपत्र-२ ३) शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (योजना) यांचे कार्यालयात सादर करावयाचा मागणीचा नमूना प्रपत्रः-३
४) मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. यांचेकडे सादर करावयाचा बिल फॉर्म नमूना
प्रपत्र-४
५) इयत्ता ११ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण लेखाशिर्ष-२२०२२५२३ शैक्षणिक सवलती या योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती. फ्लो चार्ट (कार्यपध्दती) प्रपत्र- ५
६) शिक्षणाधिकारी (योजना) जि.प.यांनी चारमाही अंदाजपत्रकावेळी अनुदान मागणी सादर करावयाचे नमूने -प्रपत्र-अ,ब,क,ड.ई
सोबतः- विहित नमूने जोडले आहेत.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
शिक्षण संचालनालय, (योजना)
महाराष्ट्र राज्य पुणे
प्रतः- मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, पुणे
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य पुणे
जा.क्र./शिसंयो/यो-१-३०२/११,१२ वो मूलीना मोफत शिक्षण/कार्यपध्दती/01125/सुधारित
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य पुणे
जा.क्र./शिसंयो/यो-१-३०२/११,१२ वो मूलीना मोफत शिक्षण/कार्यपध्दती/01125/सुधारित
दिनांक : ०६.०५.२०२४
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, सर्व
३) शिक्षणाधिकारी (योजना), मुंबई
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, सर्व
३) शिक्षणाधिकारी (योजना), मुंबई
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon