Non Creamy Layer Income Limit Increased from 8 lakh To 15 lakh Rupees
इतर मागास व बहूजन कल्याण
नॉन क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची केंद्राला विनंती
नॉन क्रीमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची विनंती केंद्र शासनाला करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात (नॉन-क्रीमीलेअर) उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख रुपये इतकी करण्याची शिफारस केंद्र शासनास करण्यात येईल.
उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात (नॉन-क्रीमीलेअर) उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख रुपये वाढविली
Non Creamy Layer Income Limit Increased from 8 lakh To 15 lakh Rupees
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon