Std 9th History Political First UnitTest
Std 9th History and Political Science
First Unit Test Quiz
इयत्ता- ९ वी इतिहास व राज्यशास्त्र
इयत्ता ९ वी इतिहास प्रथम घटक चाचणी
CLASS 9th History First Unit Test Quiz
प्रथम घटक चाचणी
प्रश्न १ ला (अ) - खालील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा (गुण ३ )
१.भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार _______________ येथे आहे
अ) पुणे
ब) नवी दिल्ली
क) कोलकता
ड) हैदराबाद
उत्तर-...........................................................................................................................................
२.जे साहित्य पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने जतन केले जाते,अशा साहित्याला _______________ म्हणतात.
अ) भौतिक
ब) मौखिक
क) लिखित
ड) दृक-श्राव्य
उत्तर-...........................................................................................................................................
३.खालील ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करा.
भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने
टपाल तिकिटे किल्ले पोवाडे
उत्तर - भौतिक साधने _____________ लिखित साधने _____________ मौखिक साधने _____________
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.(गुण ०१)
व्यक्ती विशेष
जाल कूपर - टपाल तिकिट अभ्यासक
कुसुमाग्रज - कवी
अण्णाभाऊ साठे - लोकशाहीर
अमर शेख - चित्रसंग्राहक
उत्तर- चुकीची जोडी ...........................................
प्रश्न २. चुकीचे विधान ओळखा. ( गुण २ )
अ) १९६४ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या.त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण व संस्थानिकांचे तनखे बंद करणे हे निर्णय घेतले.
ब) त्यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तान मध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. पूर्व पाकिस्तानच्या समस्येचा परिणाम भारतावर झाला.
उत्तर-.....................................................................................................................................
५.चुकीचे विधान ओळखा.
अ) राष्ट्रीय आणीबाणीचा काळ १९७५ पासून १९७७ पर्यंत राहिला
ब) राष्ट्रीय आणीबाणीनंतर जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले. मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
उत्तर-.....................................................................................................................................
क) चूक की बरोबर ते ओळखा. (गुण ०२)
१) पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. (चूक की बरोबर ते ओळखा.)
उत्तर-.............................
२) शस्त्रास्त्र स्पर्धेच्या काळातच नि:शस्त्री करणाचेही प्रयत्न झाले.
उत्तर-.............................
प्रश्न ३. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. (गुण ०१ )
०१) पहिल्या महायुद्धातील मित्रराष्ट्रे ब्रिटन ______ रशिया इटली
जर्मनी
फ्रान्स
ऑस्ट्रिया
बल्गेरिया
उत्तर-.............................
०२) पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. (गुण ०१ )
कालखंड, सहभागीराष्ट्रे,राजकीय व आर्थिक परिणाम, युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना
उत्तर-
कालखंड,
सहभागीराष्ट्रे,
राजकीय व आर्थिक परिणाम,
युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना
उत्तर-.............................
Std 9th for pdf Copy Link for Microsoft Word Document Editable Copy Link
Std 10th for pdf Copy Link for Microsoft Word Document Editable Copy Link
First Component Test 2024 Geography pdf copy MCQs Link Question Bank Created By प्रश्न संच निर्मिती – शरद दत्तराव देशमुख श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय,वाशीम.
अधिक अभ्यासासाठी खालील वेबसाईटला भेट द्या
www.dnyanyatritantrasnehi.com
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon