DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Std10th History Pol First Unit Test

Std10th History Pol First Unit Test

Class 10th Subject Social Sciences History and Political Science 

First Unit Test Questions with Answers 

First Component Test 2024 Geography pdf copy MCQs

पहिली घटक चाचणी २०२४

विषय : सामाजिकशास्त्रे : इतिहास व राज्यशास्त्र

इयत्ता - १० वी वेळ - १.०० तास  गुण – २५

१. अ) दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. (गुण ३)

१) 'आधुनिक इतिहासलेखनाचा जनक' ................. यास म्हणता येईल.
अ) व्हॉल्टेअर
ब) रेने देकार्त
क) सिओपोल्ड रांके
ड) कार्ल मार्क्स
उत्तर - .......................................................................................

२) 'स्त्री-पुरुष तुलना' हे ...............  यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.

अ) मीरा कोसंबी
ब) शर्मिला रेग
क) ताराबाई शिंदे
ड) पंडिता रमाबाई
उत्तर - .......................................................................................

३) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार............ येथे आहे.
अ) दिल्ली
ब) कोलकाता
क) मुंबई
ड) चेन्नई
उत्तर - .......................................................................................

ब) खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. (गुण १)

१)इतिहासकार                 देश

१) हिरोडोटस - ग्रीस
२) सी माँ-द-बोव्हा - जर्मनी
३) मायकेल फुको - फ्रान्स
४) रेने देकार्त - फ्रान्स

उत्तर चुकीची जोडी ................................

२) ग्रंथाचे नाव                             इतिहासकार  (गुण ०१) 

१) 'द राईज ऑफ द मराठा पॉवर' - न्या. म. गो. रानडे
२) 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' - विष्णुशास्त्री चिपळूणकर
३) मराठ्यांची रिसायत - गोविंद सखाराम सरदेसाई
४) 'गुलामगिरी' - महात्मा फुले

उत्तर चुकीची जोडी ................................
______________________________
इयत्ता दहावी अंतर्गत मूल्यमापन बहुपर्यायी प्रश्नमंजुषा आदर्श उत्तरासह

इयत्ता दहावी प्रथम घटक चाचणी आदर्श उत्तरासह
• Printable PDF copy Link 
• MS Office Editable Link
• MCQs Online Mode Quiz
______________________________

२. अ) खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा (फक्त १) (गुण ०२)

राष्ट्रवादी इतिहासकार 

अनंत सदाशिव आळतेकर →-----------------------------------

२) युरोपातील महत्वाचे विचारवंत (गुण ०२)

-----------------------------------

ब) टीपा लिहा. (फक्त १) (गुण ०२) 

१) कार्लमार्क्स
उत्तर - .......................................................................................

२) वंचितांचा इतिहास
उत्तर - .......................................................................................

३. खालील विधाने सकारण स्पष्ट करा. (फक्त १) (गुण ०३) 

१) 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे.
उत्तर - .......................................................................................

२) मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्त्व' म्हटले आहे.
उत्तर - .......................................................................................

४. खालील प्रश्नांची उत्तरे २५ ते ३० शब्दांत लिहा. (फक्त - १) (गुण ०३)

२) राष्ट्रवादी इतिहासलेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते ?
उत्तर - .......................................................................................

इयत्ता : १० वी इतिहास प्रथम घटक चाचणी CLASS 10th His 1st Unit Test

विभाग - राज्यशास्त्र

५. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. (गुण २)

१) लोकशाहीचा गाभा म्हणजे ............. होय
उत्तर - .......................................................................................

अ) प्रौढ मताधिकार ब) सत्तेचे विकेंद्रीकरण क) राखीव जागांचे धोरण ड) न्यायालयीन निर्णय

२) भारतात आता मिळाला आहे. .............. वर्षे पूर्ण झालेल्या सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार

अ) १५ ब) १८ क) २१ ड) २५

उत्तर - .......................................................................................

६. खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (फक्त -१) (गुण २)

१) भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.

उत्तर - .......................................................................................

२) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.

उत्तर - .......................................................................................

७. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (फक्त -१) (गुण ०२)

१) मतदराचे वय २१ वर्षांवरुन १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?
उत्तर - .......................................................................................

२) 'सामाजिक न्याय प्रस्थापित करणे' म्हणजे काय ? 
उत्तर - .......................................................................................

Class 10th Subject Social Sciences (History and Political) 

for pdf Copy Link

for Microsoft Word Document  Editable Copy Link

First Unit Test Questions with Answers 

First Component Test 2024 Geography pdf copy MCQs

Std 9th for pdf Copy Link for Microsoft Word Document  Editable Copy Link
Question Bank Created By 
प्रश्न संच  निर्मिती – शरद दत्तराव देशमुख श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय,वाशीम.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon