MOE IIT Kanpur SATHEE AI Comp Exams
*SATHEE Portal:JEE, NEET सह अन्य परीक्षांसाठी मोफत करा तयारी ! शिकवणार आयआयटी आणि एम्सचे तज्ज्ञ* आज विद्यार्थ्यांमध्ये प्रंचड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेतूनच बहुतांश विद्यार्थी हे इंजिनीअरिंग, मेडिकल किंवा कोणत्याही महत्वाच्या शाखेची तयारी करताना क्लासेस लावतात.त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयाचे मार्गदर्शन केले जातेच आणि महत्वाचे म्हणजे त्यांची परीक्षेची तयारी केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना हे क्लासेस करणे परवडत नाही त्यांना मात्र स्व:अध्ययन करावे लागते. त्यामध्ये काहीवेळा या विद्यार्थ्यांचे प्रयत्न अपूर पडतात. मात्र आता सरकारकडूनच विद्यार्थ्यांना अशा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ज्याद्वारे देशातील कोणताही विद्यार्थी अगदी मोफत घरबसल्या परीक्षांची तयारी करु शकतो. जाणून घेऊया या पोर्टलबद्दल
देशात इंजिनीअरिंग, मेडिकल ,बॅंकिंग आयसीएआर इत्यादी परीक्षेची तयारी करत आहात, तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून चालविण्यात येणाऱ्या 'साथी' या पोर्टलद्वारे तुम्ही या सर्व परीक्षांची मोफत तयारी करू शकता. या पोर्टलचे अॅप देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या परीक्षांची तयारी आयआयटी प्राध्यापक/विषय तज्ञांकडून केली जाणार आहे. यासोबतच पोर्टलवर, लाइव्ह क्लासेस, NCERT व्हिडिओ सोल्यूशन्स, AI आधारित मूल्यांकन प्लॅटफॉर्म, प्राध्यापकांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ इत्यादी देखील विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध असणार आहेत. यामुळे तुम्ही परीक्षेसाठी योग्य तयारी करु शकता.
*साथीमध्ये (Sathee) भरती परीक्षांचाही समावेश*
या पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसोबतच आता साथी पोर्टलवर नोकरींच्या भरती परीक्षेंचा ही समावेश करण्यात येत आहे. तुम्ही बँकिंग संबंधित भरतीसाठी येथे मोफत तयारी करू शकता. याशिवाय एसएससीची (स्टाफ सिलेक्शन कमिशन)ची तयारीही या पोर्टलवर मोफत केली जाते. यासाठी तुम्ही साथी (Sathee) पोर्टलला भेट देऊन विनामूल्य नोंदणी करू शकता आणि तुमची परीक्षेसाठीची तयारी पूर्ण करू शकता.
भविष्यात या पोर्टलवर CUET, कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (CLAT) इत्यादी परीक्षासंबंधी तयारीसाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे. जेणेकरून या विभागातील विद्यार्थ्यांना देखील विनामूल्य तयारीचा लाभ मिळू शकेल.
*साथीमध्ये नोंदणी कशी करावी?*
तुम्हाला प्रथम sathee.prutor.ai या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला ज्या विषयामध्ये तयारी करायची आहे. त्याच्या पुढे Start Learning वर क्लिक करा.
आता अभ्यासक्रम/भरती निवडा.
त्यानंतर Enroll Now लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
नोंदणी झाल्यानंतर तुम्ही त्या परीक्षेसाठी तयारी करु शकता.
SATHEE Self Assessment, Test and Help for Entrance Exams for Competitive Exams JEE NEET CLAT ICAR SSC BANK PO RRB CUET
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/ मूल्यमापन / SATHEE प्रसिद्धी पत्र /२०२४-२५/03548
दि.२५/०७/२०२४
विषय :- शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांनी आयआयटी कानपूर (IIT कानपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने "SATHEE" (SELF-ASSESSMENT TEST AND HELP FOR ENTRANCE EXAM) AI (artificial intelligence) Based स्पर्धा परीक्षांसाठीचे तयार केलेले प्लेटफॉर्मची व्यापक प्रसिद्धी देणे बाबत.
संदर्भ : १. मा.श्री संजय कुमार (भा.प्र.से) सचिव, शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांचे पत्र जा.क्र.D.O.NO
.१-४३/२०२३-DIGED २२ नोव्हेंबर २०२३.
२. प्राची गरग, EdTech संचालक, SATHEE प्रोजेक्ट ॥ कानपूर यांचे दिनांक ०८.०७.२०२४ चे पत्र.
३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिनांक १३.०७.२०२४ रोजी केलेल्या सूचना.
वरील संदर्भीय पत्र क्रमांक १ अन्वये असे अधोरेखित करण्यात आले आहे कि बारावीच्या परीक्षेनंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणे हे अनेक विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात मदत करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाने "SATHEE" (स्व-मूल्यांकन चाचणी आणि प्रवेश परीक्षांसाठी मदत्त), ॥ा कानपूरने विकसित केलेला विनामूल्य AI आधारित शैक्षणिक प्लेटफॉर्म सुरू केला आहे.
SATHEE मध्ये खालील वैशिष्ट्ये आहेतः
१. अभियांत्रिकी परीक्षांच्या तयारीसाठी ४५ दिवसांचे थेट रात्र (वैद्यकीय परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होतील)
२. भौतिकशास्त्र, रसायन, गणित, जीवशास्रावरील ७२०+ व्हिडिओ व्याख्याने NCERT नवीनतम अभ्यासक्रमात मॅप केलेले
३. सराव करण्यासाठी हजारो प्रश्न.
४. साप्ताहिक पाठानुसार आणि एकूणच अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट.
५. सर्व सामान्यांचे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी AI वर आधारित चॅटवॉट
६. मोबाइल अॅप.
६. परीक्षेची तयारी कशी करावी आणि पेपर कसा सोडवावा यावद्दल वेविनार.
७. आयआयटी आणि एम्सच्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन.
"SATHEE" याचे सर्व उपक्रम LINK या लिंकवर उपलब्ध आहेत. त्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांना माहिती देण्यासंदर्भात आणि त्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी किंवा ज्ञान वाढीसाठी या संसाधनाचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी नमूद केले आहे. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी परीक्षेच्या तयारीसाठी ४५ दिवसांच्या ऑनलाइन लाईव्ह क्रॅश कोर्समध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यसाठी सुद्धा सविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. SATHEE या व्यासपीठवर विशेषतः JEE, NEET, SSC, RRB, ICAR, CLAT आणि CUET सह विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी विनामूल्य, सर्वसमावेशक तयारी संसाधने प्रदान करण्यासाठी सुविधा
उपलब्ध आहे.. हे संसाधन अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांचा प्रयत्न आहे, तसेच "SATHEE" बद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी या कार्यालयास पत्र प्राप्त झाले असून या पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्टे नुसार आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रांना अवगत करण्यात यावे तसेच याची माहिती जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा आहवाल या कार्यालयाच्या 📧LINK या मेल वर पाठवण्यात यावी.
(राहूल रेखावार, भा.प्र.से)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
To The Director, SCERT, Maharashtra
Dear Sir,
We are pleased to introduce SATHEE, an initiative spearheaded by the Ministry of Education in partnership with IIT Kanpur. This platform is dedicated to providing free, comprehensive preparation resources for various competitive exams, including JEE, NEET, SSC, RRB, ICAR, CLAT, and CUET.
In our effort to make this resource accessible to more students, we seek your support in disseminating information about SATHEE. We would greatly appreciate the opportunity to discuss this further and explore potential collaborative efforts.
Could you please suggest a convenient time for our team from IIT Kanpur to meet with you to discuss this further? In case of any query please call me at
Attached is the official letter issued by the Ministry of Education for your reference. 13/07/24
Additionally, you can learn more about our initiative by visiting our website at
Here are some suggestions on the potential collaboration and discussion:
• Incorporate SATHEE into the curriculum: SCERT Maharashtra can integrate-SATHEE resources into their curriculum, making it a part of the regular teaching-learning process. This will ensure that students are aware of the platform and can utilize its resources from an early stage.
Teacher Training: SCERT Maharashtra can organize training sessions for teachers to familiarize them with the SATHEE platform. This will enable teachers to effectively guide students on how to use the platform and make the most of its resources.
Promotion through existing channels: SCERT Maharashtra can utilize their existing communication channels, such
as their website, social media, and newsletters, to promote SATHEE among students, teachers, and parents.
• Collaborative events and workshops: SCERT Maharashtra can organize joint events, workshops, or webinars with IIT Kanpur to promote SATHEE and provide hands-on experience to students and teachers.
Inclusion in school activities: SCERT Maharashtra can encourage schools to include SATHEE-based activities in their annual calendars, such as quiz competitions, mock tests, or Olympiads, to generate interest and engagement among students.
• Resource sharing: SCERT Maharashtra can share SATHEE resources with schools and teachers, enabling them to access high-quality study materials, practice questions, and other resources.
• Feedback and suggestions: SCERT Maharashtra can provide feedback and suggestions to IIT Kanpur on how to improve SATHEE, making it more effective and user-friendly for students and teachers.
• State-level competitions: SCERT Maharashtra can organize state-level competitions or championships in
collaboration with IIT Kanpur, using SATHEE resources, to motivate students to prepare for competitive exams.
Warm regards,
Prachi Garg
EdTech Director, SATHEE Project
IIT Kanpur
Janjay Kumar, IAS
Secretary
भारत सरकार शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग Government of India Ministry of Education Department of School Education & Literacy
22nd November, 2023
D.O.No.1-43/2023-DIGED
Dear Colleagues,
We know that after clearing the 12th class board exams, competitive exams for selection into engineering and medical colleges becomes the top most priority for many students. To help the students prepare for the competitive exams in this regard, Ministry of Education has launched SATHEE (Self-Assessment Test and Help for Entrance Exams), a free Al based learning platform developed by IIT Kanpur (a brief manual enclosed).
2. SATHEE has the following features:
a. 45 day Live sessions to prepare for engineering exams (the one on medical exams and board exams will start soon)
b. 720+ video lectures on Physics, Chem, Maths, Biology mapped to the NCERT latest
C syllabus. Thousands of questions to practise.
d. Weekly chapter wise and overall syllabus based mock tests.
e. Al based chatbot to answer most common queries.
f. Mobile app.
g Webinars on how to prepare for the exams and solve the paper.
h. Mentorship from IIT and AIIMS students.
3. SATHEE and its offerings are available at the link LINK You may like to inform students and educators about the same and encourage them to use this resource for competitive exam preparation or knowledge enhancement. Students may also be encouraged to join the 45 days online live crash course for the Engineering Exam preparation (registration link LINK and join WhatsApp channel for regular updates LINK
For any issues the following team at IIT Kanpur can be contacted:
Mobile: 9910043510
(ii) Ms Prachi Garg
📧LINK
Mobile: 7755048130
We would look forward to your valuable feedback in making this initiative a resounding
Best wishes
Yours sincerely,
(Sanjay Kumar)
Encl: As above
1. Additional Secretary/Pr. Secretary/Secretary (Education) of all States/UTs
2. Chairperson, CBSE
3. Commissioner, Kendriya Vidyalaya Sangathan (KVS)
4. Commissioner, Navodayız)/প্রয়নবি सीक्वीमिवई दिल्ली-110001
124 'C' Wing, Shastri Bhawan, New Delhi-110001
Telephone: +91-11-23382587, +91-11-23381104 Fax: +91-11-23387589
E-mail: 📧LINK
SATHEE
Self Assessment, Test and Help for Entrance Exams for Competitive Exams
JEE
NEET
CLAT
ICAR
SSC
BANK PO
RRB
प्रति,
१. संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महारष्ट्र राज्य, पुणे
२. संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे
३. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
४. उपसंचालक, विभागीय विद्या प्राधिकरण सर्व
५. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व
६. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / प्राथमिक) सर्व
७. प्रशासन अधिकारी मनपा/ नपा सर्व
८. शिक्षण निरीक्षक, मुंबई सर्व
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon