विद्यार्थ्यांना मोफत बुट व सॉक्स यांची शाळा स्तरावर खरेदी
Grants Distributed for Purchase of Boots and Socks
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व किडा विभाग
समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
निपुण भारत
जा.क्र.मप्राशिप/सशि/लेखा/बुट व सॉक्स/२०२४-२५/१७६३
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक सर्व),
18 JUN 2024
विषय : बुट व सॉक्स खरेदी अनुदान वितरीत करणेबाबत..........
संदर्भ: शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे दि.१५.०६.२०२४ रोजीचे पत्र.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
17 मे 2024 च्या शासन निर्णयानुसार मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत निधी वितरणाबाबत २०२४-२५ 👉 हा शासन निर्णय परिपत्रक वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक
शालेय विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे वाटप योजनेच्या अंमलबजावणीबाबत...
दिनांक : १६ जानेवारी, २०२४
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
24 APR 2024
राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेचा लाम देण्याबाबत
उपरोक्त विषयाच्या संदर्भान्वये आपणांस कळविण्यात येते कि बुट व सॉक्स यांची शाळा स्तरावर खरेदी करून खर्च करणे अपेक्षीत आहे. परंतु सद्यस्थितीत HDFC Bank चे Module-1 Account चालू न झाल्यामुळे सदरचे सर्व शाळा अद्यापही PFMS प्रणालीवर MAP झालेले नाही. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच तालुकास्तरावर देयके/बिले स्विकारून पुरवठादारास प्रदान करण्यासाठी (BRC) तालुका स्तरावर Expenditure Limit देण्यात यावी. सदर निधी खर्च करण्याकरिता गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी समन्वय साधून शाळानिहाय उपलब्ध करून देण्यात आलेला निधी तात्काळ खर्च करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
(प्रदीपकुमार डांगे भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक,
म.प्रा.शि.प., मुंबई
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना माहिती करिता सस्नेह अग्रेषित
mpsp
samagra shiksha
samagrashiksha
mpspmaharashtra
Vidyarthi Mofat Ganvesh Yojana Nidhi GR
समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यर्थ्याना पुरविण्यात येणाऱ्या गणवेशा बाबत.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon