DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Kranti Jyoti Savitrimai Phule State Teacher Meritorious Award Year 2023 24 Online Application Link

Kranti Jyoti Savitrimai Phule State Teacher Meritorious Award Year 2023 24 Online Application Link


शरद देशमुख



State Teacher Award Year 2023 24 Online Application Link

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ आवेदने ऑनलाईन मागविण्यास मुदतवाढीबाबत

संदर्भ :
- मा. शिक्षण संचालक, (माध्य व उच्च माध्य) शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे यांचे पत्र क्र.शिसं/राशिपु/मुदतवाढ/२०२४/अ-२/विदयाशाखा/३५६९ दि.०४.०७.२०२४

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ आवेदने ऑनलाईन मागविण्यास दि.११ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Also Read 👇 Read more 

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११ ००१.

क्र. शिसं/राशिपु/२०२४/अ-२/विद्याशाखा/3223

दि.२१/०६/२०२४

महत्वाचे/कालमर्यादित ई-मेल व्दारे

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,

२) शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषदा सर्व,

३) शिक्षण निरीक्षक (बृहन्ममुंबई) (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

४) शिक्षण प्रमुख/शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी सर्व महानगरपालिका

५) प्राचार्य, डी.आय.ई.सी.पी.डी सर्व

विषय :- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत.

संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/ टीएनटी-४ 
दि.२८/०६/२०२२.

२. शासन पत्र क्र. पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४ 
दि.१०/०६/२०२४.

Read more 👇

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024

National Award to Teachers 2024

Registration starts from
For more information Visit us
  Click here 

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.

'कै. सावित्रीबाई फुले पुरस्कार' आता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार” या नावाने दिला जाणार आहे.
🙋 हे आपण वाचलत का ? मग हे हि वाचा 

"ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार"
हेही वाचाल » 
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार संपूर्ण माहिती वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर


👆 या लिंकवर आपली आवेदने दिनांक २५ जून, २०२४ रोजी पासून दिनांक ०५जुलै, २०२४ रोजी पर्यंत सादर करावीत. सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.

🙋 हे आपण वाचलत का ? मग हे हि वाचा 

हेही वाचाल »


 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार संपूर्ण माहिती वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे.

(महेश पालकर)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे १.

वेळापत्रक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon