Newly designed Logo of Samagra Shiksha
Ε. Να. 2-12-2018-18.1 (15.2) Government of India Ministry of Education Department of School Education & Literacy 15.2 Section
Shastri Bhawan,
Dated the 6 March, 2024
1. Education Secretaries of all States/UTs
2. Autonomous Bodies under Dept. of School Education & Literacy
The Department of School Education & Literacy has launched Samagra Shiksha scheme an integrated scheme for school education covering the entire gamut from pre-school to clms XII in 2018-19 till 2020-21. The scheme has been extended for a period of five years ie, from 2021-22 to 2025-26 with a vision to ensure that all children have access to quality education in an equitable and inclusive classroom environment which takes care of their diverse background, multilingual needs. different academic abilities and make them active participants in the learning process.
(Reu Nigam)
DOWNLOAD LOGO
Email: Link
Copy to:
1. All Bureau Heads, DoSE&L.
2. All State Coordinators
जा. क्र मप्राशिप/सशि/प्रशा/१/२०२४-२५/1447
दिनांक : 9 MAY 2024
प्रति,
१) मा.आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
विषय : समग्र शिक्षाचे नव्याने तयार केलेल्या लोगोचे प्रचार आणि प्रसार करणेबाबत.
संदर्भ : मा. उप सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र क्र. F.NO.२-१२-२०१८-९.१ (IS.२) दि.०६/०३/२०२४.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने समग्र शिक्षा योजना सुरू केली आहे. शालेय शिक्षणाच्या या एकात्मिक योजनेत २०१८-१९ ते २०२०-२१ पर्यंत प्री-स्कूल ते इयत्ता १२ वी पर्यतचे सर्व घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. सदर योजना पाच वर्षांसाठी म्हणजेच २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीसाठी वाढविण्यात आली आहे.
समग्र शिक्षा योजनेचा प्रचार व प्रसार करण्याकरिता, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी एक लोगो मंजूर असून तो पुढील सर्व कार्यालयीन पत्रव्यवहारात प्रदर्शित करण्याबाबत शिफारस केलेली आहे. सदर लोगो या पत्रासोबत जोडला आहे. तरी, त्यानुसार सदर लोगोचा वापर यापुढील सर्व कार्यालयीन कामकाजात करण्यात यावा.
(प्रदीपकुमार डांगे भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण किया विभाग समग्र शिक्षा
निपुण भारत
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
प्रत,
१. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.
३. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, (सर्व जिल्हे).
५. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व.
प्रत माहितीसाठी,
उपसचिव (विद्यार्थी विकास), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय.
जवाहर वाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई - ४०० ००४. टेलिफोन नं.: ०२२-२३६३ ६३१४, २३६७९२६७, २३६७ १८०८, २३६७ १८०९, २३६७ ९२७४
campspmah@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in
संकेतस्थळ -
https://samagrashiksha.maharashtra.gov.in
https://mpsp.maharashtra.gov.in

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon