DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Composite School Grant mpsp circular GR


महाराष्ट्र शासन 
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग समग्र शिक्षा

निपुण भारत

आज़ादी का अमृत महोत्सव

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई 
जा.क्र.: मप्राशिष/सशि/लेखा/Compo School Grant/ELE-Rec.(GEN, SC, ST)/२०२३-२४ 662

-: कार्यालयीन आदेश :-

12 MAR 2024

    समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय (प्राथमिक व माध्यमिक) शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान (Composite School Grant) या उपक्रमासाठी PM SHRI अंतर्गत मंजूर असलेल्या शाळा वगळून प्राथमिक स्तरावर रक्कम रु.२५,२९,८१,७५०/- (Child Limit) व माध्यमिक स्तरावर रक्कम रु.३,०६,७५,०००/- (Child Limit) असे एकूण रक्कम रु.२८,३६,५६,७५०/- (अठ्ठावीस कोटी छत्तीस लक्ष छप्पन्न हजार सातशे पन्नास) Composite School Grant या लेखाशिर्षाखाली मंजूर असलेल्या तरतूदीतून नमूद केलेल्या उपक्रमांसाठी रकमांची पडताळणी उपक्रमधारकांनी केली व अंतिम केलेल्या आकडेवारीनुसार जिल्हानिहाय निधी वितरीत करण्याकरिता जिल्हा परिषद व महानगरपालिका यांना प्राथमिक व माध्यमिक आवर्ती (Recurring GEN, SC, ST) साठी Withdrawl limit PFMS प्रणालीवर (Child Limit) तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वितरित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद व महानगरपालिका यांनी देखील सदर निधीचे वितरण Withdrawl limit PFMS द्वारेच वितरण करणे आवश्यक आहे. मंजूर तरतूदी नुसार वितरित केलेला निधी विचारात घेऊन खर्च दिलेल्या कार्यक्रमावरच करावयाचा आहे. प्रकल्प मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तातील सूचना, FMP Manual व इतर लागू असलेले नियम यांचे पालन करून व आवश्यक मंजूरी घेऊन खर्च करण्यात यावे. निधी प्राप्त होताच त्याची पोच या कार्यालयास तातडीने देण्यात यावी.

सोबत : विवरणपत्र.

(प्रदीषकुमार डांगे, डांगे, भा.प्र.से.) 
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., 
मुंबई.

प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव अग्रेषित :

१) आयुक्त महानगरपालिका, (सर्व)

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)

३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, (सर्व)

४) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, (सर्व)

प्रत माहितीस्तव :-

१) उपसंचालक (प्रशा/ प्रकल्प), मप्राशिप, मुंबई.

२) कार्यक्रम समन्वयक (IE), मप्राशिप, मुंबई.

3) HDFC Bank, Talav Pali Branch, Thane.

जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई - ४०० ००४. 
टेलिफोन नं.: ०२२-२३६३ ६३१४, २३६७ ९२६७, २३६७ १८०८, २३६७ १८०९, २३६७ १९२७४

ई-मेल : mpspmah@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in 
संकेतस्थळ https://samagrashiksha.maharashtra.gov.in
 https://mpsp.maharashtra.gov.in

Composite School Grant under Samagra Shiksha 2023-24 (Elementary & Secondary) Child Limit

District Name

Elementary

Secondary

Total

(Child Limit)

Sr. No.



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon