Intra district and inter district transfer
प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व
विशेष संवर्ग भाग १ व २ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत.
क्रमांक. जिपब-१६२५/प्र.क्र.१४/आस्था-१४
दिनांक:- २ एप्रिल, २०२५
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
विषय :- विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत.
संदर्भ :-
१) शासन परिपत्रक क्र. जिपब-४८१९/प्र.क्र.१९६/आस्था-१४, दि.२१.२.२०१९
२) शासन पत्र क्र. जिपब-२०२२/प्र.क्र.२९/आस्था-१४, दि.२३.११.२०२२.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत या विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये दिलेल्या सूचना रद्द करण्यात येत आहेत. तसेच ग्राम विकास विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरीता या विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम आहेत.
आपली,
(नीला रानडे) उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत :- मे. विन्सीस आयटी सव्हिसेस प्रा.लि., पुणे.
हेही वाचाल
जा.क्र. जिपजा/शिक्षण/प्राथ-1/2024 कार्यालय जिल्हा परिषद जालना
दिनांक 15/03/2024
प्रति,
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व,
जिल्हा परिषद जालना
विषय :- जिल्हातंर्गत बदलीसाठी कार्यरत इच्छुक शिक्षकांना विकल्पानुसार संधी देणे बाबत.
संदर्भ :- 1) ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक जिपब-4820/प्र.क्र.290/आस्था-14 दि. 07/04/2021
2) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.क्र. 174/ टीएनटी-1 दि.21/06/23
3) मा.उप सचिव, ग्राम विकास विभाग यांचे पत्र क्रमांक संकीर्ण-2024/प्र.क्र.45/आस्था-14 दि.11/03/2024
4) सर्व शिक्षक संघटना, जिल्हा जालना यांचे निवेदन दिनांक 14/03/2024 व दिनांक 15/03/2024
उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक (03) अन्वये संदर्भ क्रमांक (02) च्या शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही करावी. अशा सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक (02) च्या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक (02) मध्ये जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी. अशी तरतूद आहे.
त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक (02) च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्वीपासून कार्यरत असलेल्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार रिक्त जागा असल्यास समुपदेशाद्वारे पदस्थापना घेणेची संधी देणेस्तव बदली इच्छुक असलेल्या शिक्षकांना आपल्याकडे दिनांक 28/03/2024 पर्यंत अर्ज सादर करणे बाबत आपल्यास्तरावरुन कळविण्यात यावे. अर्ज प्राप्त शिक्षकांची माहिती या पत्रासोबतच्या विहित नमुण्यात माहिती संकलीत करुन सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी संबंधिताच्या अर्जासह या कार्यालयास दिनांक 28/03/2024 रोजी सादर करावी. सदर प्रकरणी विलंब होणार नाही याची
दक्षता घ्यावी.
प्रति,
2) सर्व शिक्षक संघटना, जिल्हा जालना
वर्षों मीना (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना
1) मा.उप सचिव, ग्राम विकास विभाग, 25, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई-400001 यांना माहितीस्तव.
वर्षा मीना (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद जालना
हेही वाचाल
जिल्हा अंतर्गत व अंतर जिल्हा बदली प्रस्तावित सुधारित बदल
Z P teachers Intra-District and Inter-District Transfers Proposed Revised Changes
ZP Teachers Intra District inter district transfer changes
जिल्हा अंतर्गत बदली बाबत
वाचा
1) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021
2) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपच-2022/प्र. क्र.29/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 03/06/2022
3) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र. 29/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 10/06/2022(मुद्दा क्र.4 व 6)
4) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र. 175/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई दि. 25/07/2022 (मुद्दा क्र.2)
5) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र. 29/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई दि. 26/08/2022 (मुहा क्र.2 व 3)
6) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र. 29/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई दि. 13/01/2023
7) प्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र. 29/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 08/02/2023 (मुद्दा क.2)
1) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधोल मुद्दा क्र.1.3,1.8 व 5.6 मध्ये "शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणी कालावधी मध्ये
वाढ झाल्यास विशेष संवर्ग १ अंतर्गत संबंधित शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी सादर करावयाचे प्रमाणपत्र हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कालावधी पर्यंतचे ग्राह्य धरण्यात येईल", असे वाचण्यात यावे. 2) जे शिक्षक पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांचा समावेश बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही. 3) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र. 290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुहा क्र.4.2.6 मध्ये "विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार/ नकार दर्शवल्यास, तसेच दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास, संबंधित शिक्षक बदलोच्या पुढील संवर्गामध्ये पात्र होत असल्यास, संबंधितांना पात्र संवर्गामध्ये बदलीची संधी देण्यात येईल, असे वाचण्यात यावे.
4) शासन निर्णय क्र, जिपच-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुहा क्र. 1.10 व 4.5 मध्ये -विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत पात्र शिक्षकाने बदलीतून सूट घेतल्यास, संबंधित शिक्षकाचा
जोडीदार इतर संवर्गामध्ये बदलीपात्र असल्यास, जोडीदाराची पात्रतेनुसार संबंधित संवर्गातून बदली केली जाईल", असे वाचण्यात यावे. 5) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुद्दा
क्र. 4.2.8 नुसार:- मध्ये विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित प्रमाणपत्र ऑनलाईन युडीआयडी /त्रो-सदस्यीय समितीची स्वाक्षरी असलेले ग्राह्य धरण्यात येईल,
6) शासन निर्णय क्र. जिपच-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.4.3.6 मध्ये "विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांना विनंती बदलीसाठी ३ वर्ष सेवेची अट लागू राहणार
नाही", असे वाचण्यात यावे. 7) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र. 290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुहा क्र. 1.9 नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-2-- विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत जोडीदार शिक्षणसेवक, तात्पुरत्या
स्वरूपात निलंबित शिक्षक असल्यास संबंधितांना या संवर्गाचा लाभ देता येईल, याकरिता प्रणालीमध्ये अशा
शिक्षकांचे शालार्थ आय डी नमूद करण्याची सुविधा देण्यात येईल.
8) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 4.3.5 नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 मध्ये विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून ३० कि.मी. अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र / दाखला याची पडताळणी गट शिक्षण अधिकारी यांचं द्वारा तालुका स्तरावर करण्यात यावी.
9) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र. 290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 1.3 व 5.6 नुसार शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणो कालावधी मध्ये वाह झाल्यास विशेष संवर्ग २ अंतर्गत संबंधित शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी अंतराबाबत सादर करावयाचे प्रमाणपत्र/ दाखला हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कालावधी पर्यंतचे ग्राह्य धरण्यात येईल. 10) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुहा क्र. 1.7 मध्ये बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक" तसेच ज्या शाळा 2019 मध्ये अवघड क्षेत्र म्हणून घोषित केले होते तेचील शिक्षकांना 2022 मध्ये बदली अधिकार प्राप्त असताना बदली ची संधी मिळाली नाही म्हणून अशा शिक्षकांची सेवा हो 2019 च्या अवघड
क्षेत्रानुसार पुढील बदली वर्षात ग्राह्य धरण्यात यावी. 11) राज्यघटनेतील १४व्या कलमातील तरतुदीनुसार कोणतेही ठिकाण लिगभेदानुसार प्रतिकूल किंवा अनुकूल ठरविता येत नाही त्यानुसार शासन परिपत्रक दिनांक २० ऑगस्ट २०१९ मधील महिलांसाठी अनुकूल व
प्रतिकूल याबाबतचे वरोल परिपत्रक रद्द करण्यात येत आहे. 12) शासन निर्णय क्र. जिपच-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा
क्र.4.4.5 मध्ये "बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देता येईल याऐवजी संबंधित संवर्गातील शिक्षकांना निव्वळ रिक्त जागांवर व बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल", असे वाचण्यात यावे.
13 ) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांचकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 1.10- बदलीस पात्र शिक्षक: बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित घरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेलो आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्ष पूर्ण झलेली आहे असे शिक्षक, तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही. तसेच अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची सलग सेवा १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असेल व सध्याच्या शाळेतील सेवा ५ वर्ष किंवा अधिक झाली असेल अश्या शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षकांच्या संवर्गात करण्यात येईल.
14) बदलौ अधिकार प्राप्त या संवगांतील शिक्षकांना बदली पात्र संवर्गाप्रमाणे पती-पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात यावा, 15) बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना एकूण सेवा जेष्ठतेऐवजो अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जेष्ठता विचारात घेऊन प्राधान्य देण्यात येईल,
16) 1.10- बदलीस पात्र शिक्षक बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झलेली आहे असे शिक्षक, तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेलो पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही. मध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवा जेष्ठता विचारात घेऊन सर्व
साधारण क्षेत्रात १० वर्ष पूर्ण सेवा केलेल्या व सध्याच्या शाळेत ५ वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शिक्षकांना वास्तव सेवा जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदलीने पदस्थापना देण्यात येतील. अ) असे पात्र शिक्षक विशेष संवर्ग भाग १ मध्ये पात्र असल्यास त्यांनी संबंधित संवगांमधून बदलीस होकार नकार देणे अनिवार्य राहील.
ब) टप्पा क्र. ६ अंतर्गत विशेष संवर्ग भाग २ मधील कोणत्याही तरतुदी लागू राहणार नाहीत. भ) टप्पा क्र. ६ अंतर्गत बदलीपात्र या संवर्गाप्रमाणे पती पत्नी एक पुनिट या तरतुदीचा लाभ घेता येईल, 17) बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ठ शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाइल पडताळणी व दुरुस्ती हि सुविधा संबंधित बदली प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी अंतिम केली जाईल, बदली प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची प्रोफाइल दुरुस्ती अनुज्ञेय राहणार नाही,
18) संपूर्ण जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी १३० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने २०२४-२५ पासून २६ जानेवारी रोजी प्रक्रिया सुरु करण्यात येईल, व माहे मे अखेरीस संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असेल या नुसार बदली वर्षातील शिक्षकांची कार्यमुक्ती माहे जून अखेरीस पूर्ण करण्यात येईल.
19) बदली वर्षात आंतर जिल्हा प्रक्रियेमध्ये भाग घेऊन बदली झालेल्या शिक्षकांना त्याच वर्षीच्या जिल्हांतर्गत बदली
प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. 20) जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग भाग १ ची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी बदली पात्र शिक्षकांची यादी तसेच टप्पा क्र. ६ साठी पात्र असण्यार्याची यादी प्रसिद्ध करण्यात येईल,
21) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.4.5.4 मध्ये "या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदलो होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल, ऐवजी बदली प्रक्रियेतील कोणत्याही टण्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्य क्रम न दिल्यास, सेवाजेष्ठता विचारात न घेता अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल." असे वाचण्यात यावे.
22) अनुसूचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्रातील) रिक्त पदे भरत असताना सदर जागांचा प्राधान्यक्रम हा स्थानिक अनुसुचित जमातीच्या शिक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांनी भरू नये.
23) बदली प्रक्रिया सुरु असताना निलंवित, मयत, सेवेतून कार्यमुक्त केलेले व बडतर्फ केलेले शिक्षक बदली प्रक्रियेतून त्या टप्यावर वगळण्यात येतील.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिये बाबत
वाचा.
1) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र. ऑजिव-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि.07/04/2021
1) शासन निर्णय क्र. ऑजिव-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुहा क्र.8.1 मध्ये "ज्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे असे शिक्षक, ऐवजी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र हा संवर्ग रह करण्यात येत आहेत. त्यानुसार या पूर्वी ज्या शिक्षकांनी संबंधित जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असेल असे कोणतेही प्रमाणपत्र पात्रता निश्चित करण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही." असे वाचण्यात यावे.
2) शासन निर्णय क्र. ऑजिब-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.8.3 मध्ये "सदर प्रक्रियेअंतर्गत पती-पत्नी एक युनिट म्हणून एखाद्या जिल्ह्यात दोन जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील."
3) शासन निर्णय क्र. आजिब-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा क्र. 15 मध्ये "आंतर जिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलोच्या जिल्ह्यातील रुजू होणेबाबत कार्यवाहीसाठी कालावधी निश्चित करून त्यानुसार आवश्यक अंमलबजावणी संबंधित सर्व जिल्ह्यांनी करणे अनिवार्य आहे. सदर कालावधी हा १५ दिवसांचा निश्चित असावा."
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon