DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Bedana Provided to students under PMPSNY

Bedana Provided to students under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana scheme circular 

Regarding inclusion of Currant in supplementary food provided to students under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana.

Also Read / हे आपण वाचलत का? ⏬


महाराष्ट्र शासन प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना (स्वतंत्र कक्ष) प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११ ००१

दुरध्वनी क्र. (०२०) २६१२८१५७

ई-मेल :- mdmdep@gmail.com

जा. क. प्राशिसं/पीएम/बेदाणा /२०२४/ 01228 प्रति,

१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

दि. /०२/२०२४. 12 FEB 2024

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व

विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या पूरक आहारामध्ये बेदाण्याचा समावेश करणे बाबत.

संदर्भ :- शालेय शिक्षण विभाग पत्र आशवा-२०२४/प्र.क्र. ११/एस.डी.३ दि. ०२.०२.२०२४.
Also Read / हे आपण वाचलत का? ⏬


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार) योजनेंतर्गत सद्यस्थितीत तादळापासून वनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो. तसेच, सदर नियमित आहारासोवत अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांनी आठवड्यातून किमान एक दिवस विद्यार्थ्यांना फळे, सोयाविस्कीट, दूध, चिक्की. राजगीरा लाडू, गुळ, शेंगदाणे, वेदाणे, चुरमुरे इ. स्वरुपात पूरक आहार देण्याचे निर्देश शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ अन्वये दिले आहेत.
Also Read / हे आपण वाचलत का? ⏬
MDM Back Dated सुविधा उपलब्ध झाले बाबत...
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इंधन व भाजीपाला देयके अदायगीबाबत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेबाबत.

राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये योजनेस पात्र सर्व शाळांमधून आठवड्यातून एक दिवस अंडी व केळी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होत आहे. राज्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पूरक आहारामध्ये बेदाण्याचा लाभ देत आहेत. त्यानुषंगाने आपणास कळविण्यात येते की, प्रस्तुत योजनेंतर्गत शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मध्ये नमूद केल्यानुसार नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पूरक आहार म्हणून फळे, सोयाविस्कीट, दूध, चिक्की, राजगीरा लाडू, गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे इ. स्वरुपात लाभ देण्यावाबत आपल्या स्तरावरुन पुनःश्च सर्व शाळा / केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना लेखी निर्देश देण्यात याव्यात.
Also Read / हे आपण वाचलत का? ⏬

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे -१.

प्रत माहितीसाठी सविनय:

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२. मा. आयुक्त (शिक्षण), मध्यवर्ती इमारत, पुणे

सविस्तर पत्र पीडीएफ मध्ये वाचण्यासाठी 

👇👇👇👇👇

CLICK HERE

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon