DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SET Exam Application Information Link

SET Exam Application Information Link

STATE ELIGIBILITY TEST (SET) FOR ASSISTANT PROFESSORSHIP

SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY (formerly University of Pune)

AUTHORISED NODAL AGENCY OF GOVERNMENT OF MAHARASHTRA & GOA

(Accredited By U.G.C., New Delhi)

Date of 40th SET Examination:

Sunday, 15th June, 2025

Period for submitting online examination form: 24th February, 2025 to 13th March, 2025

Period for submitting online application form with late Fees:

14th March, 2025 to 21st March, 2025

Detailed information about the SET examination and the process for submitting the online application form will be available on the website 

LINK 

 from 24.02.2025.

Advt. No. 04

Date: 20/02/2025

Prof. (Dr.) Jyoti Bhakare 

Offg. Registrar & Member Secretary (SET)

Also Read 👇 

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 

OW/2025/G/10

दिनांक: २३/०१/२०२५

परिपत्रक क्र. १५ / २०२५

विषय ४० व्या सेट परीक्षेबाबत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेप्रमाणे आतापर्यंत ३९ सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपारिक पध्दतीने (OMR based) करण्यात आलेले आहे.

यापूर्वी दि. २७/१२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक क्र. ३१४/२०२४ रह करण्यात येत असून या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, ४० वी सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारिक पध्दतीने (OMR based) रविवार दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.


सवय, रविवार दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ४०व्या सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

Circular pdf copy link 

प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे प्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव

ALSO READ -



महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)

(विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सेट भवन, गणेशखिंड पुणे

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा

OW/2024/G/194

दिनांक: २७/१२/२०२४

परीपत्रक क्र. ३१४/२०२४

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेप्रमाणे आतापर्यंत ३९ सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपारीक पध्दतीने (OMR based) करण्यात आलेले आहे.

या परीपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, ४० वी सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने (OMR based) रविवार दि. ४ मे, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

सबब, रविवार दि. ४ मे, २०२५ रोजी आयोजित परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. करण्यात येणाऱ्या ४०व्या सेट माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या

Circular pdf copy link 


प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे कुलसचिव तथा सदस्य सचिव

State Level Eligibility Test


Also Read 👇 


महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 
(विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट भवन, पुणे

दिनांक ०५/०८/२०२४

निकाल जाहीर 

MAHARASHTRA SET(M-SET)

an Eligibility Test for Assistant Professor, for Maharashtra & Goa States Result of 39th SET Exam held on 7th April 2024 Result not to be declared before 05.00 PM of 05-08-2024

TOTAL CANDIDATES APPEARED: 109250

TOTAL CANDIDATES QUALIFIED: 7273

TOTAL PERCENTAGE OF PASSING: 6.66%

1. As stated in the e-Certificate, it is the sole responsibility of the employer to verify eligibility documents at the time of appointment. Hence, Candidate do not require to submit eligibility documents to SET Unit to get the e-Certificate.

2. The e-certificate will be available on 05th August, 2024 to all qualified candidates. It is the sole responsibility of qualified candidate to download the e-Certificate from following website: 
3. As the decision of the State Agency on the final answer keys is final, no grievances regarding final answers shall be entertained as per UGC Guidelines and SET notification for M-SET 2024.

4. In the event of any information being found false or incorrect in the Application Form/ OMR sheet or detection of any ineligibility, the candidate is liable to be disqualified even after declaration of this result.

5. Mistakes made in the online Application Form can be corrected on payment of Rs. 500/- with relevant evidences by Online Mode at following website: http://setexam.unipune.ac.in/Certificate Correction
This notification is issued with approval of the competent authority.
Ganeshkhind,

Pune
Date: 05-08-2024

sd/- 
Prof (Dr.) Vijay Khare Registrar & Member Secretary (SET)

Maharashtra State Eligibility Test (MH-SET) for Assistant Professor Accredited by U.G.C. & Conducted by Savitribai Phule Pune University state Agency (Formerly University Of Pune)

You can search your result based on either your name or seat number or application number. Please enter your name as it appears on your application form/hall ticket.

Select Exam: - 7 April 2024

With Marks

Without Marks

Enter Seat No.:

Enter Name:

Enter Birth Date:

Enter Mobile No:

Search Result

Seat No. Of Qualified Candidates

Notification for SET Qualified Candidates

Qualifying Cut-off Percentage

RESULT LINK 👇

👉 LINK  👈 निकाल या संकेतस्थळावर उपलब्ध 

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 
(विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट भवन, पुणे
OW/2024/G/113

दिनांक २६/०७/२०२४

जाहीर प्रकटन

दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या सेट परीक्षेसाठी SEBC प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शनपर पत्रव्यवहार सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. परंतू सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग नव्याने एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागविण्यात येत आहे.

त्यानुसार विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४ अन्वये, जे विद्यार्थी एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी 👉 LINK या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Form for SEBC Candidates या शिर्षकांतर्गत उपलब्ध असलेला अर्ज भरण्यासाठी दि. १९/०७/२०२४ ते २५/०७/२०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज भरणे शक्य झाले नसल्याने सदर अर्ज भरण्याची मुदत दि. २७/०७/२०२४ ते २८/०७/२०२४ सायंकाळी ६.०० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यावी.



सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा OW/2024/G/109

दिनांक: १९/०७/२०२४

        जाहीर प्रकटन

दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या सेट परीक्षेसाठी SEBC प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शनपर पत्रव्यवहार सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. परंतू सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग नव्याने एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागविण्यात येत आहे.

त्यानुसार विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४ अन्वये, जे विद्यार्थी एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी 


 या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Form for SEBC Candidates या शिर्षकांर्गत उपलब्ध असलेला अर्ज दि. १९/०७/२०२४ ते २५/०७/२०२४ पर्यंत भरणे आवश्यक आहे.

एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यावी.


Also Read 👇 

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) (विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट भवन, गणेशखिंड पुणे

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा

दि. ०४/०७/२०२४

जाहीर प्रकटन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरीता प्राधिकृत विभाग आहे

👉 निकालाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येण्यासाठी या ओळीला स्पर्श करून वेबसाईटला फॉलो करा 
👆

दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी ३९ व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरीता १७ शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आले होते. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम सेट परीक्षा विभागाकडून पुर्णत्वास आले आहे.

Also Read 👇 

परंतू सदर सेट परीक्षेसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून याबाबत विद्यापीठाकडून राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सबब, राज्य शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल.

सदरचे परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 


प्रा. (डॉ.) विजय खरे

कुलसचिव तथा सदस्य सचिव सेट परीक्षा

Also Read 👇 

State Eligibility Test
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरिय पात्रता परीक्षा (सेट)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
(पूर्वीचे 'पुणे विद्यापीठ')
महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यू.जी.सी., नवी दिल्ली
मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित
३९ व्या सेट परीक्षेची तारीख :  रविवार, ०७ एप्रिल २०२४

🛑SET_EXAM 

 ७ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेची उत्तर सूची पुढील लिंकवर प्रकाशित झालेली आहे.

👇👇👇👇






जाहिरात क्र. : ०१ दिनांक : ०५/०१/२०२४
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत : १२ जानेवारी, २०२४ ते ३१ जानेवारी, २०२४
विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याची मुदत: : ०१ फेब्रुवारी, २०२४ ते ०७ फेब्रुवारी, २०२४
सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधीची व या परीक्षेची संपूर्ण माहिती पुढील संकेतस्थळावर
👇👇👇👇👇

CLICK HERE

 दि. १२/०१/२०२४ पासून उपलब्ध होईल.
प्रा. (डॉ.) विजय खरे
प्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव (सेट)
 सेटचे ऑनलाइन अर्ज
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. नेट परीक्षेप्रमाणेच सेट परीक्षासुद्धा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु विद्यापीठातर्फे एप्रिल महिन्यात होणारी सेट परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. मात्र, यापुढील ४०वी सेट परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. तसेच परीक्षेच्या संदर्भातील वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर आनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती सेट विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

Maharashtra SET exam admit card available on website

लिंक:

👆👆👆👆👆👆👆
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon