अशासकीय माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांच्या कामाची वाटणी.
Division of Work of Laboratory Assistants and Laboratory Attendants in Non Government Secondary Schools
Allocation of work of Laboratory Assistants and Laboratory Attendants in Non-Government Secondary Schools
Allocation of work of School Laboratory Assistants and Attendants
Prayog Shala Shayyak aani Prayog Shala Parichar Kamachi Vibhagni / Watap
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
पुणे
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. सर्व
शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई (पश्चिम / उत्तर/दक्षिण)
विषय:- अशासकीय माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांच्या कामाची वाटणी.
संदर्भ :-
१. श्री. भरत जगताप, राज्याध्यक्ष, महा. राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांचे निवदेन दिनांक २९.०३.२०२२
२. महा. राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांचेसमवेत बैठक दिनांक १३.०५.२०२२ चे इतिवृत्त दिनांक १७.०५.२०२२
३. संचालनालयाचे पत्र क्रमांक अमाशा/४१७९/१२५५२/क दिनांक ०८ नोव्हेंबर १९८३
HSC PRACTICAL EXAM LAB Inspection
इयत्ता १२ वी परीक्षेच्या प्रात्यक्षिक विषयाच्या प्रयोगशाळा तपासणीबाबत
Regarding laboratory examination of practical subject of class 12th examination
वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक ३ दिनांक ०८.११.१९८३ चे पत्र पहावे. सदर्भ क्रमांक ३ दिनांक ०८ नोव्हेंबर १९८३ अन्वये अशासकीय माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांचे कामाची वाटणी बाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
(महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon