YCMOU EXAM Admit Card Download Link
YCMOU MAY / JUNE EXAMINATION 2024 RESULTS DECLARED
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या मे जून 2024 च्या सर्व परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आलेले आहेत खालील लिंक ला स्पर्श करून आपण आपला निकाल बघू शकता
निकाल पाहण्यासाठी लिंक
हे ही वाचाल 👇
YCMOU EXAM Hall Ticket Admit Card Download Link
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या सत्र व पुर्नपरीक्षा दि. मे ते जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहे. Hall Ticket Download करण्यासाठी खालील दिलेल्या Link वर क्लिक करा
YCMOU EXAM Hall Ticket Admit Card Download Link
👇👇👇👇👇
👆👆👆👆👆
Hall Ticket Download करण्यासाठी
➡️Exam Event मध्ये May July-2024 Select करा त्यानंतर
➡️आपला सोळा अंकी PRN टाका.
➡️ यानंतर CAPTCHA Code टाकुन Search बटनावर क्लिक करा.
➡️ शेवटी Open झाल्यावर Download बटनाला क्लिक करुन आपले Hall Ticket Download करता येईल.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon