DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

UDISEPLUS Edit Students Name Other Data

 UDISEPLUS Edit Students Name and Other Data

NAME  DATE OF BIRTH GENDER AADHAAR NAME CLASS & SECTION
Correction of General Information of Students In Student Module In U-DISE Plus

विषयः यु-डायस प्रणाली अंतर्गत विदयार्थी मॉडयुल मध्ये विदयार्थ्यांच्या जनरल माहितीमधील दुरुस्तीबाबत..

संदर्भ:-1. म. संचालक, मप्राशिप, मुंबई यांचेकडील पत्र जा.क्र. मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/24-25/2391 दि.09/08/2024.
2. म. संचालक, मप्राशिप, मुंबई यांचेकडील पत्र. जा.क्र. मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक /24-25/2881 दि.09/08/2024.
3. म. शिक्षण उपसंचालक, मप्राशिप, मुंबई यांच्या दि.26/09/2024 रोजीच्या व्ही. सी. मधील सुचना.

    उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना सुचित करण्यात येते की, यु-डायस प्रणाली अंतर्गत विदयार्थी मॉडयुल मध्ये विदयार्थ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच सदर सर्व विदयार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे कामकाज देखील शाळास्तरावर सुरू आहे.
    विदयार्थ्यांचा अपार आयडी हा डीजी लॉकरला जोडण्यात येणार असुन विदयार्थ्यांची सर्व शैक्षणिक माहिती ही त्या अपार आयडी वर अवलंबुन असणार आहे. त्यामुळे अपार आयडी तयार करतांना विदयार्थ्यांची सर्व माहिती अचुक असणे बंधनकारक आहे.
    तरी ज्या विदयार्थ्याच्या जनरल माहिती मध्ये दुरूस्ती करण्यासाठी मप्राशिप, मुंबई यांच्यामार्फत Form S03/UDISE फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्या विदयार्थ्यांच्या जनरल माहिती मध्ये दुरूस्ती करावायाची असल्यास मुख्याध्यापकांनी या पत्रासोबत दिलेला फॉर्म भरून त्यासोबत मुख्याध्यापकांचे कव्हरींग लेटर आणि विदयार्थ्याच्या आधार कार्डची झेरॉक्स जोडणे बंधनकारक राहील.
सदर विदयार्थ्यांची जनरल माहितीची दुरूस्ती ही जिल्हास्तरीय लॉगिन वरून होणार असल्याने सदर विदयार्थी जनरल माहिती दुरूस्ती साठीचा प्रस्ताव तयार करून सबंधित तालुक्याचे गटसाधन केंद्र, पंचायत समिती, MIS Co-Ordinator यांच्याकडे दि.15/10/2024 पावेतो जमा करावेत. ज्या शाळांचे
    प्रस्ताव दिलेल्या मुदतीत सादर होतील त्याच अर्जाचा विचार केला जाईल याची सर्व मुख्याध्यापकांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. त्याचे प्रमाणे मुख्याध्यापक यांनी ज्या विदयार्थ्यांची जनरल माहितीची दुरूस्ती करावयाची आहे त्यांच्या व्यतीरिक्त उर्वरित सर्व विदयार्थ्यांचे अपार आयडीचे काम पूर्ण करण्यात आल्याबाबतचा अहवाल देखील सोबत देण्यात दयावा.

सोबत : विदयार्थी जनरल माहिती दुरूस्ती फॉर्म नमुना Form S03/UDISE
 

मार्गदर्शक व्हिडीओ पाहा 
युडायस प्लस विद्यार्थ्यांच्या नावां मध्ये आणि इतर माहिती मध्ये बदल करा
विद्यार्थ्यांच्या नावां मध्ये आणि इतर माहिती मध्ये बदल कसा करावा 
मार्गदर्शक व्हिडीओ पाहा 



सर्व प्रथम संगणकावर कोणतेही एक ब्राउसर उघडा व Search  box मध्ये udise plus sdms login  


२ संगणकावर कोणतेही एक ब्राउसर उघडल्या नंतर Student Module वर टिचकी मारा 



३ त्या नंतर Select State to Login मधून महाराष्ट्र निवडा व  टिचकी मारा 

४  त्या नंतर केसरी रंगाच्या MAHARASHTRA वर  टिचकी मारा 


५ त्या नंतर UDISE+ Sign inLogin मध्ये तुमच्या शाळेचा योग्य Usere ID आणि Password त्यानंतर अचूक Captcha भरा आणि Login वर  टिचकी मारा 


६ त्या नंतर UDISE+ Sign inLogin मध्ये तुमच्या शाळेचा योग्य Usere ID आणि Password त्यानंतर अचूक Captcha भरा आणि Login वर  टिचकी मारा 

७ त्या  नंतर AcdimicYear २०२३-24 n वर  टिचकी मारा 


8 त्या  नंतर आपल्या समोर School information येईल Close वर  टिचकी मारा 


९ त्या  नंतर असा intarface तुमच्या समोर येईल 



१० त्या  नंतर तुम्हाला हवा तो वर्ग इयत्ता निवडा आणि View Manage वर  टिचकी मारा 

११ त्या  नंतर Completed असा intarface तुमच्या समोर येईल  वर  टिचकी मारा 



१२ त्या  नंतर विद्यार्थी माहिती भरलेला असा intarface तुमच्या समोर येईल तुम्हाला हव्या असलेल्या दुरुस्तीवर Right Click मारा 


१३ त्या नंतर  Right Click मारल्यानंतरअसा intarface तुमच्या समोर येईल तुम्हाला आता सगळ्यात शेवटी असलेल्या Inspect वर टिचकी मारा 


14 त्या नंतर  Right Click मारल्यानंतर असा intarface तुमच्या समोर येईल

१५ त्या नंतर  Right Click मारल्यानंतरअसा intarface तुमच्या समोर येईल तुम्हाला आता  Attributes वर टिचकी मारा 


१६ त्या नंतर  Right Click मारल्यानंतर असा intarface तुमच्या समोर येईल तुम्हाला आता  निळ्या रंगाच्या चौकोना मधील सगळ्यात शेवटी असलेल्या disable Dubble  टिचकी मारा 
disable Dubble  टिचकी मारल्यानंतर असा intarface तुमच्या समोर येईल तुम्हाला आता निळ्या रंगाच्या चौकोना मधील सगळ्यात शेवटी असलेल्या disable ऐवजी enable हा शब्द लिहा आणि दुसरीकडे मोकळ्या जागी  टिचकी मारा 


१७ त्या नंतर दुसरीकडे मोकळ्या जागी टिचकी मारल्यानंतर असा intarface तुमच्या समोर येईल तुम्हाला आता हव्या त्या माहिती मध्ये बदल करत येईल 


19

१७ तुम्हाला आता सगळ्यात शेवटी असलेल्या Update वर टिचकी मारा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon