Namo shetkari MahaSamman Yojana GR Mahiti Yadi
🤑 पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याचे २०००/- रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार; मोदी सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी...
👇👇👇👇👇
फक्त या ओळीला स्पर्श करा
━━━━━━━━━━━━━
🪀 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करून जॉईन करा..!👇🏻
👇👇👇👇👇
सामील होण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
👆👆👆👆👆
━━━━━━━━━━━━━
💥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सूत्र स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जारी केला आहे. त्याचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.
🤑 पीएम शेतकरी सन्मान निधीच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी
गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 17 व्या हफ्त्याची वाट पाहात होते. पण आता नव्या सरकारची स्थापना होताच 17 वा हफ्ता मंजूर करण्यात आला आहे. आता पुढच्या काही दिवसांत पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत.
🌱 पेरणीच्या काळात होणार फायदा
सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना या पैशांची मदत होणार आहे.
🧐 असा चेक करा तुमचा हप्ता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खाती आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे.
तसेच बँकेत केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in वर जाऊन आपल्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा 17 वा हप्ता जारी झाला की नाही? हे तपासून घेऊन शकतात.
तसेच यासंदर्भात काही अडचण असल्यास हेल्पलाइन 1800-115-5525 वर संपर्क करु शकतात.
👨🌾 पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता लवकरच; लाभार्थी यादीत असे तपासा तुमचे नाव
▪️ सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या
👇👇👇👇👇
या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला वेबसाइटवर दिसत असलेल्या Know Your Status चा पर्याय निवडावा लागेल.
▪️यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल.
▪️आता तुम्हाला एक ओटीपी मिळेल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस कळेल.
▪️तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएस किसान वेबसाइटवर जाऊन Beneficiary List चा पर्याय निवडावा लागेल.
▪️यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा,
ब्लॉक
आणि गावाचे नाव टाकावे लागेल. यानंतर, तुम्ही Beneficiary List डाउनलोड
करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू
शकता.
पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता १६ जमा
हप्ता जमा झाला कि नाही पाहण्यासाठी
👇👇👇👇👇
महाराष्ट्र शासन अंतर्गत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा २ हजार रुपयांचा पहिला हप्ता पुढच्या महिन्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे - मुख्यमंत्री*
*‘नमो महासन्मान’ योजनेचा हप्ता
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान) धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेत जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार असून, पहिला हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता आहे.
अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक साह्य करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर आता राज्य शासनानेही महासन्मान योजनेची घोषणा केली होती. पीएम किसान योजनेत लाखो शेतकरी लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
शेतकरी योजनेत आपले नाव आहे किंवा नाही हे अगोदर चेक करा नोंदणी केली नसेल तर नोंदणी करा
त्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
या योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबियांना दोन हजार प्रतिहप्ताप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार प्रतिवर्ष मिळणार आहेत. यानंतर आता राज्य शासनही सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देणार आहे. राज्य शासनाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तयारी सुरू आहे. लाखो शेतकऱ्यांना ही मदत सुरुवातीला मिळाली होती, नंतर केंद्र सरकारने आयकर भरणारे शेतकरी व शेती नावावर असलेले नोकरदार यांना यातून वगळले. त्यामुळे ही संख्या काहीशी कमी झाली. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थींना आधार, कार्ड बँक खात्याशी लिंक करणे व आधार तसेच बँक खाते यापूर्वीच लिंक असेल तर त्याची ई-केवायसी प्रक्रिया करून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
माहिती अद्ययावत करा!
पीएम किसान सन्मान योजनेसाठी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक होते. आता राज्य शासनही रक्कम देणार असल्याने लाभार्थ्यांना योजनेचा लाभ अखंडितपणे मिळविण्यासाठी आपले आधार कार्ड, बँक खाते पुस्तिकेची सुस्पष्ट प्रत व जमिनीच्या कागदपत्रांसह (७/१२ उतारा आदी) तयार ठेवावा लागणार आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता मिळणार आहे
शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या महत्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली. या योजनेचा पहिला हप्ता दोन हजार रुपये १ कोटी १५ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता १५ नोवेंबर ला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबरला जमा हप्ता जमा झाला कि नाही पाहण्यासाठी 👇👇👇👇👇 |
PM Kisan किसानची 2000 ची यादी आली
यादी मध्ये लवकर नाव बघा
यांनाच मिळतील 2000 हजार रुपये
👇👇👇👇👇👇👇
यादी पाहण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
PM किसान योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने आज १४ वा २००० रू. चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आला आहे
मोदी सरकारकडून पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ६,००० रुपयांचा वार्षिक रोख लाभ दिला जातो, तो २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. सरकार लवकरच कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात १५ वा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधींतर्गत प्रति वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. या अंमलबजावणीचा लवकरच शुभारंभ होणार असल्याने शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळणार आहेत.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेसाठी पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांचा निधी मंजूरी केला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिला जाणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे ४ हजार रुपये मिळणार आहे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon