प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना
केंद्र शासनाच्या P.M Kisan सन्मान योजने मधुन थेट ६०००/- रु बॅंक खात्यात जमा झालेल्या लाभार्थांची/शेतकर्यांची गावानुसार update यादी खालील लींक मध्ये आहे.आपल्या राज्याचे नाव .जिल्हा. तालुका व आपले गाव सिलेक्ट केले की आख्या गावातील शेतकरी बांधवांची यादी येते.हि माहीती गरजुंपर्यंत पोहचवावी.
Click here
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon