DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

India International Science Festival

India International Science Festival IISF

 प्रादेशिक विद्या प्राधिकरण

(राज्य विज्ञान शिक्षण संस्था)

रविनगर, नागपूर ४४०००१

दूस्थानी क्र. FAX ०७१२-२५६२९८९

क्रमांक: शविशिस / IISF

ई.मेल directorsica gmail.com

feti-22/11/2023

11SF/643/2023

प्रति,

11. मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद सर्व

2. मा. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम, दक्षिण, उत्तर)

विषय:- 17 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत संपन्न होणान्या India International Science Festival(IISF)-2023 अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान शिक्षक कार्यशाळा -

संदर्भ:- 1. मा. महेश पटेल Scientist 'G' तथा समन्वयक, राष्ट्रीय विज्ञान शिक्षक कार्यशाळा

NIF, अहमदाबाद यांचे पत्र क्र. दिनांक 20 नोव्हेंबर 2023:

2. मा. देवेंद्र तिवारी यांचा दूरध्वनी संदेश दिनांक 20 नोव्हेंबर 2023,

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, India International Science Festival (IISF) हा विज्ञान-तंत्रज्ञान आणि भू विज्ञान विभाग मंत्रालय, भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून NIF, अहमदाबाद यांच्या सहकार्याने 9 वे India International Science Festival (IISF) वे आयोजन दिनांक 17 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत DBI-THISTI RCBCampus, फरीदाबाद, हरियाणा येथे केले जाणार आहे. या कार्यक्रमाची थीम Science and Technology Public Outreach in Amritkal' ही आहे.

India International Science Festival (IISF)-2023 या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून Education for Aspiring India राष्ट्रीय विज्ञान शिक्षक कार्यशाळेचे आयोजन दिनांक 17 ते 20 जानेवारी  2024 या कालावधीत DBI-THISTI RCBCampus, फरीदाबाद, हरियाणा येथे करण्यात येत आहे. ज्याचा उद्देश अनुभवात्मक शिक्षणाला बालना देण्यासाठी, मुख्य संकल्पनावर जोर देण्यासाठी, आणि समस्या सोडविण्याच्या कौशल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी देशभरातील नाविन्यपूर्ण समर्पित विज्ञान शिक्षकांना एकत्र करणे हा आहे. Activity आधारित शिक्षणातील तंत्रज्ञान आणि नवकल्पना पनल चर्चेमधून विज्ञान शिक्षणाच्या विविध पैलूंचा समावेश केला जाईल. ज्यामध्ये सर्वसमावेशक शिक्षणासाठी प्रभावी साधनांचा समावेश आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी एक माध्यम म्हणून विज्ञान शिक्षणाचा लाभ घेणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे.

यासंदर्भात, देशभरातील नाविन्यपूर्ण विज्ञान शिक्षक (माध्यमिक शिक्षक) IISF web portal

CLICK HERE

👆👆👆👆👆

यावर त्यांचे अर्ज दिनांक 03 डिसेंबर 2023 पर्यंत सबमिट करू शकतात. नामांकन प्रक्रिया आणि योग्यता निकष यासोबत सलंग्न केलेल्या संदर्भीय पत्रात दिले आहेत. याद्वारे आपणास कळविण्यात येते की, या कार्यक्रमाबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना माहिती द्यावी जेणेकरून विज्ञान शिक्षक त्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी सबमिट करू शकतील.

सहपत्र:- संदर्भीय पत्र.

डॉ.राधा अतकरी) संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण ) रविनगर, नागपूर.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon