DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Mobile SIM Card Kharedi Niyamat Badal

Mobile SIM Card Kharedi Niyamat Badal

मोबाईल सिम कार्ड खरेदी नियमात बदल

Changes in Mobile SIM Card Purchase Rules

सिमकार्ड खरेदीच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - पहा कसे आहेत नवे नियम
        दरसंचार विभागाने सिमकार्ड खरेदी-विक्रीसंबंधीच्या नियमात बदल केला आहे. आता, सिम कार्ड खरेदी आणि विक्री करणार्‍या लोकांना एकाच वेळी अधिक सिम खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बनावट सिमकार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हा नियम लागू केला आहे. दरम्यान नवे नियम 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत.०१ डिसेंबर २०२३ पासून सिमकार्ड खरेदीच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - पहा कसे आहेत नवे नियम
 पहा कसे आहेत नवे नियम

👇👇👇👇👇👇👇

Link

तुमच्या नावावर मोबाईल सिम कार्ड किती आहेत हे जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला फक्त स्पर्श करा 

▪️ नव्या नियमांतर्गत सिमकार्डची विक्री करणाऱ्यांना ग्राहकांची योग्यप्रकारे केवायसी करावी लागणार आहे. तसेच सरकारने एकापेक्षा अधिक सिमकार्ड घेण्यावर बंदी घातली आहे. 
▪️ याचा अर्थ एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक सिमकार्ड खरेदी किंवा विक्री करु शकणार नाही. तसेच एका ओळखपत्रावर मर्यादित सिमकार्डच खरेदी केले जाऊ शकतात. 
▪️ नवीन नियमांतर्गत सर्व सिमकार्ड विक्रेता म्हणजे पॉईंट ऑफ सेलला 30 नोव्हेंबरपर्यंत रजिस्टर करणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास 10 लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो, असेही केंद्र सरकारने सांगितले आहे.

👇👇👇👇👇👇👇

Link

तुमच्या नावावर मोबाईल सिम कार्ड किती आहेत हे जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला फक्त स्पर्श करा 

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng