DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Govt pay tuition fees girls in OBC EWS

Govt pay tuition fees girls in OBC EWS

Govt to pay tuition fees for girls in OBC EWS
OBC other backward classes आणि EWS economical weaker section मधील मुलींसाठी आनंदाची बातमी - आता शिक्षणाची संपूर्ण फी भरणार सरकार Maharashtra Govt to pay tution fees and other fees for girls students in OBC (other backward classes) EWS (economical weaker section) 
तुम्हाला माहिती असेल, महाराष्ट्र सरकार राज्यातील शेड्युल कास्टमधील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरत आहे. अशातच आता ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील मुलींची सर्व अभ्यासक्रमांची संपूर्ण फी-
सरकार भरणार असल्याचा महत्त्वूर्ण ठराव आरक्षण सुविधांबाबत झालेल्या सरकारच्या मराठा उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. आठ लाखांपेक्षा कमी वर्षीक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ घेता येणार आहे. 
पहा काय सांगितले सरकारने
मराठा आरक्षण उप समितीच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला असून लवकरच तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल. 
सध्या सरकार ओबीसीतील विद्यार्थ्यांची निम्मी फी भरते. दरम्यान मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यातील ओबीसी आणि EWS मधील लाखो मुलींना संपूर्ण फी माफ असणार आहे. 
तसे याविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू. त्यासाठी पुढील अद्यावत माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येण्यासाठी आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समूहात सामील व्हा. समूहात सामील होण्यासाठी खालील ओळीला स्पर्श करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

या ओळीला फक्त स्पर्श करा आणि कुठल्या एका समूहात सामील व्हा 

हेही वाचायला तुम्हाला आवडेल

महाराष्ट्र शासनाची लोकप्रिय योजना लेक लाडकी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

👇👇👇👇👇👇👇

या ओळीला फक्त स्पर्श करा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon