Kendriya vidyala Sngathan
Admission Open
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू
देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेशांसाठी केंद्रीय विद्यालय संघटनेने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार बालवाटिका (पूर्वप्राथमिक) ते दहावीपर्यंतच्या प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ०२ एप्रिल आहे.
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत राबवली जाते.
त्यानुसार केंद्रीय विद्यालयांतील बालवाटिका १, बालवाटिका २ आणि बालवाटिका-३ या वर्गांसह इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
दुसरी ते दहावीच्या वर्गांसाठी जागा रिक्त असल्यास प्रवेश दिला जाणार आहे. बालवाटिका १ मध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्यांचे वय तीन वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्षांपेक्षा जास्त नसावे, बालवाटिका २ मध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२५ रोजी विद्यार्थ्यांचे वय चार वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्षांपेक्षा जास्त नसावे.
केंद्रीय विद्यालयातील प्रवेशास सुरुवात
केंद्रीय विद्यालयातील इयत्ता पहिलीच्या प्रवेशास सुरुवात झाली आहे
महत्त्वाच्या
तारखा
इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक
पहिली निवड
यादी ला लागणार
दुसरी निवड यादी ला लागणार
आर टी ई RTE अंतर्गत प्रवेश
इयत्ता दुसरी ते इयत्ता
दहावी पर्यंत प्रवेश ऑफलाइन पद्धतीने
इयत्ता
अकरावी वगळता सर्व इयत्तांच्या प्रदेशाची अंतिम दिनांक असेल
इयत्ता अकरावीचे प्रवेश दहावीच्या निकालानंतर दहा दिवसाच्या आत
महत्वाची सूचना -
इयत्ता
पहिली मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वयाची आट सहा वर्षे
अशी निश्चित करण्यात आलेली आहे इयत्ता दुसरी नंतरच्या प्रवेशासाठी ऑफलाइन
पद्धतीने रिक्त जागा वर प्रवेश दिला जाणार आहे ऑनलाइन प्रवेशासाठी अधिक माहितीसाठी खालील CLICK HERE वर येथे टिचकी मारा
अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी
ला भेट द्या.
सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon