Today's Jalgaon-Dhule district was called Khandesh during the British period. Adjacent to Khandesh, there is a range of Satpura hills on the upper side. Adjacent to it were the western Nimad of the Holkars and the eastern Nimad of the Shindis. The western nimad of Khandesh Holkars and eastern nimad of Shindias met near Pal in Jalgaon district. Starting from Mount Abu, there is a large number of Bhils and tribals in the hilly areas up to Vindhya, Satpura and Bastar.After the fall of the Marathi Shahi, Bahadur Bhilla of Satpura fought with the British for many years. Among them, Bhagoji Naik of Satmal, Kajar Singh Naik of Satpura, Bhima Naik and Tantya Bhilla's struggle are some of the golden pages of the Indian freedom struggle.
During the eleven years from 1878 to 1889, Tanya Bhil, who became the king of moneylenders and moneylenders as well as the sleeper of the British, became a savior for the common people. In Nimad, Betul, Hoshangabad area of Maharashtra-Madhya Pradesh border area, Tanya was literally a folk hero.
Tantya Bhill was born on October 19, 1842 in a village in Nimad district of Central Province. His father's name was Bhausingh. The Bhils were trained in archery and spear-throwing from childhood for self-defense. There was a lot of skill in these martial arts.
The British gave the title of Indian Robin Hood to Jananayak Tantya Bhill. Temple of Tantya Bhil is located in Baroda Ahir village of Pandhana tehsil of Khandwa district A film has also been made on the biography of Tantya Bhil.
The first Tantya Bhil Samman was awarded to Shri Rajaram Maurya Devas in the year 2008. Tantya Bhil was hanged by the British on 04 December 1889.
I hope you know about Tatya Bhill, subscribe to get type General Knowledge Tests / Question Papers, also share this post with your friends.
Tantya Bhill's life work and life biography questions Quiz solve and add to your knowledge Useful questions for all competitive exam takers and students of all classes Quiz
Solve Tantya Bhill's life work and life biography questions / Highlight Questions Quiz and Increase Your Knowledge Useful Questions Quiz for All Competitive Exam Takers and Students of All Levels
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी
To solve the question Quiz
CLICK HERE
!!! तंट्या भिल्ल उर्फ रॉबिन हूड ऑफ इंडिया !!!
!!! विनम्र अभिवादन !!!
आजच्या जळगांव - धुळे जिल्ह्यास इंग्रज काळात खान्देश म्हणत.खानदेशाला लागून वरच्या बाजूने सातपुडा डोंगरांची रांग आहे. याला लागूनच होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिंद्यांचा पूर्व निमाड हे भाग होते. खानदेश होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिंद्यांची पूर्व निमाडची हद्द जळगाव जिल्हातील पालजवळ मिळत होती. माउंटअबू पासून सुरु होणार विंध्य, सातपुडा आणि बस्तरपर्यतच्या डोंगराळ भागात भिल्ल व आदिवासींची मोठी संख्या आहे.मराठीशाहीचा अस्त झाल्यानंतर त्या काळात सातपुडातील बहादूर भिल्लांची अनेक वर्ष गनिमी काव्यानं इंग्रजांशी झुंज दिली. ह्यात सातमाळातील भागोजी नाईक, सातपुड्यातील कजरसिंग नाईक, भीमा नाईक आणि तंट्या भिल्लाचा संघर्ष हे भारतीय स्वातंत्र लढ्यातील काही सोनेरी पाने आहेत.
सन १८७८ ते १८८९ या अकरा वर्षांच्या काळात सावकार-मालगुजारांचा कर्दनकाळ बनलेला तसेच ब्रिटिशांची झोप उडवणारा तंट्या भिल्ल सर्वसामान्यांसाठी मात्र तारणहार ठरला होता.महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमा भागात निमाड, बेतूल, होशंगाबाद परिसरात तंट्या अक्षरश: लोकनायक होता.
मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील एका खेड्यात १९ ओक्टोंबर १८४२ साली तंट्या भिल्ल यचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव भाऊसिंग होते. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासून भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युद्धकलांमध्ये तंट्या तरबेज होता.
ब्रिटीशांनी भारतीय रॉबिन हूड ही पदवी जननायक तंट्या भिल्ल यांना दिली. तंट्या भिलचे मंदिर खंडवा जिल्ह्यातील पंधाना तहसीलच्या बडोदा अहिर गावात आहेतंट्या भिल्ल यांच्या चरित्रावर चित्रपटही बनवण्यात आला आहे.
सन २००८ मध्ये श्री राजाराम मौर्य देवास याना प्रथम तंट्या भिल सन्मान प्रदान करण्यात आले.तंट्या भिल्ल यांना इंग्रजांनी ०४ डिसेंबर १८८९ रोजी फासावर लटकवले
मला आशा आहे की तुम्हाला तात्या भिल्ल बद्दल माहिती झाली असेल, आशा प्रकारच्या सामान्य ज्ञान चाचण्या / प्रश्न मंजुषा मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा,तसेच ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
तंट्या भिल्ल यांचे जीवन कार्यावर व जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा व आपल्या ज्ञानात भर घाला सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्या करीता उपयुक्त प्रश्न मंजुषा
Tantya Bhil Indian Robin Hood Highlight Questions Quiz and Increase Your Knowledge Useful Questions Quiz for All Competitive Exam Takers and Students of All Levels
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी
To solve the question Quiz
CLICK HERE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon