DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

HRA Maharashtra Government GR

House Rent Allowance HRA Maharashtra Government GR
घरभाडे भत्ता HRA महाराष्ट्र सरकार GR
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे यांचे दिनांक 09 मार्च 2023 चे परिपत्रक 
विषय - घरभाडे भत्ता फरक अदा करणे बाबत
    उपरोक्त विषयी कळविण्यात येते की जुलै २०२१ पासून शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची घरभाडे व त्यात वाढ करण्यात आली आहे ही वाट 24% वरून 27% पर्यंत करण्यात आली आहे माहे ऑक्टोबर 2021 पासून प्रत्यक्ष 27% प्रमाणे वाढ देण्यात आली आहे मात्र जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीची थकबाकी इतर शासकीय कर्मचारी यांना देण्यात आली मात्र राज्यातील शिक्षकांना शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध न केल्याने ही थकबाकी देण्यात आली नाही हा शिक्षकांवर अन्याय आहे
आपल्या विभागातील किती शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीचा घरभाडेभत्ता फरक प्रदान करणे बाकी आहे याचा आढावा घेऊन थकीत थकीत देयकांना संचालनालयाची प्रशासकीय मान्यता घ्यावी व लागणाऱ्या थकीत रकमेची मागणी 11 माही अंदाजपत्रकात करण्यात यावी सदर थकीत देयकाचा कालावधी हा एका वर्षावरील असल्याने शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 अन्वये सदरील थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक आहे 
सर्व विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर शालार्थ मध्ये टीए अरिअर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल 
हे परिपत्रक आपल्याला pdf स्वरूपात हवे असल्यास CLICK HERE वर टिचकी मारा
वाचण्यासाठी किंवा DOWNLOAD करण्यासाठी खालील
HRA Arrears Circular 
 

 CLICK HERE   वर टिचकी मारा 

शिक्षण संचालक 
माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे

घर भाडे भत्त्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे अनिवार्य करणे बाबत दिनांक ०७ ऑक्टोंबर २०१६ चे शासनादेश
ग्रामीण भागातील कर्मचार्‍यांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी राहण्याच्या संबंधात घरभाडे तत्वाच्या पात्रतेसाठी विहित केलेली शर्त मात्र काढून टाकण्यात येत आहेत सदर शासन निर्णय वाचण्यासाठी किंवा करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा 
for PDF Download CLICK HERE 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon