Earth Day: Quiz

जगभरात आज वसुंधरा दिन (Earth Day) साजरा केला जात आहे. वसुंधरा ही संपूर्ण विश्वाची माताच. याच मातेच्या अंगा-खांद्यावर खेळणारे आपण सर्वजण खरं तर गुण्यागोविंदानं नांदणं अपेक्षित आहे. मात्र, भौतिक सुखाच्या मागे धावताना आपल्या सर्वांचा तोल सुटत चालला आहे. जगभरात २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो.
याच वसुंधरेची माहिती देणारी
प्रश्न मंजुषा सोडवा
आपली पृथ्वी
Earth Day: Quiz
आपल्या पृथ्वीविषयी मनोरंजक, अद्भुत व अविश्वसनीय अशी माहिती जाणून घेण्याकरिता प्रश्न मंजुषा सोडवा
CLICK HERE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon