National Geography Day Quiz
गोल या शब्दाचा सरळ अर्थ 'पृथ्वीचा गोल' असा होतो. लॅटिनवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ 'भूवर्णन शास्त्र'. 'पृथ्वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, क्रिया व आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे भूगोल' असे स्थूलमानाने मानले जाते. भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांचा संबंध शोधणारे शास्त्र अशी देखील भूगोलाची व्याख्या केली जाते.भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल( Political Geography) वस्ती भूगोल (Settlement Geography ) हवामानशास्त्र (Climatology ) आर्थिक भूगोल (Economic Geography ) लष्करी भूगोल (Military Geography )वगैरे . मात्र शालेय अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो आणि भूगोलाशी असणारा असणारा संपर्क तुटतो .
CLICK HERE 👇
Subscribe to Next Update -
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon