DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

भारतीय सेना दिन प्रश्नमंजुषा Indian Army Day Quiz

Indian Army Day Quiz

Indian Army Day Quiz

 !!! जय जवान !!!

    आर्मी डे का साजरा केला जातो - भारतीय लष्करातर्फे १५ जानेवारी हा दिवस दरवर्षी आर्मी डे म्हणून साजरा केला जातो सन १९४९ मध्ये याच दिवशी के एम करिअप्पा यांची भारतीय लष्कराच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली व स्वतंत्र भारताचे पहिले जनरल ठरले जनरल करिअप्पा यांनी तत्कालीन ब्रिटिश जनरल सर फ्रान्सिस रॉबर्ट रॉय बुचर यांच्याकडून लष्कर पदाची सूत्रे स्वीकारली या सोहळ्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी लष्करातर्फे आर्मी डे साजरा केला जातो ब्रिटिश अंमलाखालील भारतीय लष्कराची स्थापना ०१ एप्रिल १८९५ रोजी झाली स्वतंत्र भारताचे लष्कर २६ फेब्रुवारी १९५० रोजी स्थापन झाले.
Subscribe to Next Update -

भारतीय सेना दिन प्रश्नमंजुषा Indian Army Day Quiz


 

अशाच प्रकारचे  दर्जेदार शैक्षणिक साहित्या प्राप्त करण्यांसाठी आपल्या साठी तयार करण्यात आलेल्या WhatsApp / Telegram Channel या समुहात खालिल ओळीला स्पर्श करून सामील व्हा.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon