DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

राष्ट्रीय पोषण माह प्रश्नमंजुषा National Nutrition Month Quiz

राष्ट्रीय पोषण माह प्रश्नमंजुषा 
Rashtriya Poshan Maah
सही पोषण देश रोषण 






राष्ट्रीय पोषण माह प्रश्नमंजुषा सोडवा व आपल्या सामान्य ज्ञानात भर घाला 
सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त 
सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व सर्व इयतांच्या विद्यार्थ्यांसाठी भाषण निबंध यासाठी उपयुक्त प्रश्नमंजुषा  

 

Poshan Maah Quiz
As a part of #PoshanMaah2022, an online Poshan Maah Quiz is being conducted. The activity aims to encourage awareness about food and nutrition, healthy eating practices and balanced diet, etc.
Hurry up, Visit: 


राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत खालील लिंकवर आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वांनी सहभाग नोंदवावा तसेच सदरची लिंक सर्व शाळांपर्यत पाठवावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहीत करावे. राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत MY GOV या केंद्र शासनाच्या वेबसाईटवर प्रश्नमंजुषा सुरू असून स्पर्धेत सर्वांनी सहभाग नोंदवावा. ही प्रश्नमंजुषा चाचणी सोडविल्यानंतर आपणास NCERT चे प्रमाणपत्र मिळेल.  




मागील सर्व सामन्य ज्ञान चाचण्या सोडविण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा 

मागील सर्व दिन विशेष चाचण्या सोडविण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon