DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

विज्ञानाचा गुरुवार - गोष्टीतून विज्ञान Science Day

विज्ञानाचा गुरुवार - 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
 विज्ञानाचा गुरूवार अंतर्गत
दिनांक  ०३ मार्च  २०२२  ला १२.०० वाजता 
CLICK HERE 
 
दिनांक २४ फेब्रुवारी  २०२२  ला १२.०० वाजता 

विषय - "विज्ञान प्रयोग शाळा आपल्या हातात"
"Science Lab in Your Hand"
दिनांक १७ फेब्रुवारी  २०२२  ला १२.०० वाजता
 
दिनांक १० फेब्रुवारी  २०२२  ला १२.०० वाजता

विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळाबाबत…

    राज्यातील शिक्षकांना सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीमधून विज्ञान विविध प्रयोग प्रतिकृती बनवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवणे आणि वर्गामध्ये हे उपक्रम करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने विज्ञान विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व अगस्त्या इंटरनॅशनल फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील सहावी ते दहावीपर्यंत विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना विज्ञान विषयातील निवडक संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून व विविध प्रतिकृती वापरून कशा स्पष्ट कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दि. ०३/०१/२०२२ पासून दर सोमवारी इयत्ता सहावी ते आठवीसाठी सामान्य विज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दुपारी ३ ते ४ आणि इयत्ता नववी ते दहावीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दुपारी ४ ते ५ या वेळेत तज्ञ मार्गदर्शक यांचेकडून ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सविस्तर वेळापत्रक 
 
अ.क्र. वार /दिनांक    इयत्ता   घटक /संकल्पना            वेळ        मार्गदर्शनास जोडले जाण्यासाठी लिंक 
०१ सोमवार             ६ ते ८   ध्वनी                         दु.  ३ते ४       CLICK HERE
  ०३/०१/२०२२        ९ ते १०  प्रकाशाचे अपवर्तन        सायं ४ते ५     CLICK HERE
-------------------------------------------------------------------------------------
०२ सोमवार            ६ ते ८   आम्ल व अम्लारी         दु.  ३ते ४        CLICK HERE
  १०/०१/२०२२        ९ ते १०   विद्युतधारा                 सायं ४ते ५     CLICK HERE
-------------------------------------------------------------------------------------
 
०३ सोमवार            ६ ते ८   श्वसनसंस्था                 दु.  ३ते ४        CLICK HERE
 १७/०१/२०२२        ९ ते १०  भिंगे आणि उपयोग        सायं ४ते ५     CLICK HERE
-------------------------------------------------------------------------------------
०४ सोमवार            ६ ते ८   गती आणि प्रकार          दु.  ३ते ४        CLICK HERE
  २४/०१/२०२२        ९ ते १०  रासायनिक अभिक्रिया   सायं ४ते ५      CLICK HERE
-------------------------------------------------------------------------------------
०५ सोमवार            ६ ते ८   पेशी आणि अंगके         दु.  ३ते ४        CLICK HERE
  ३१/०१/२०२२        ९ ते १०  प्रकाशाचे अपवर्तन        सायं ४ते ५     CLICK HERE
-------------------------------------------------------------------------------------
                           
विज्ञानाचा गुरुवार - 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
 विज्ञानाचा गुरूवार
अंतर्गत दिनांक २० जानेवारी  २०२२  ला १२.०० वाजता

अंतर्गत दिनांक १३ जानेवारी  २०२२  ला १२.०० वाजता

विषय - 

Subject- 

 विज्ञानाचा गुरूवार

अंतर्गत दिनांक ०६ जानेवारी  २०२२  ला १२.०० वाजता

विषय - 

Subject- 

 विज्ञानाचा गुरूवार

अंतर्गत दिनांक ३०  डिसेंबर  २०२१  ला १२.०० वाजता

विषय -  बौद्धिक संपदा पेटंट बाबत सर्व माहिती 

Subject- 

 विज्ञानाचा गुरूवार

 अंतर्गत दिनांक २३  डिसेंबर  २०२१  ला १२.०० वाजता

विषय -  एका औषधाची गोष्ट

Subject- Journey of a molecule to the drug

 विज्ञानाचा गुरूवार

 अंतर्गत दिनांक  १६ डिसेंबर २०२१  ला १२.०० वाजता

गोष्ट पृथ्वीच्या गतीची 

 विज्ञानाचा गुरूवार

 अंतर्गत दिनांक ०९ डिसेंबर  २०२१  ला १२.०० वाजता

विषय - गृत्वाकर्षण 

 विज्ञानाचा गुरूवार

 अंतर्गत दिनांक  ०४ नोव्हेंबर २०२१  ला १२.०० वाजता

विषय
 शिकण्याकरिताचे विज्ञान - तर्क करण्याची क्षमता
Subject
Science of learning-the reasoning ability

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने

 विज्ञानाचा गुरूवार

 अंतर्गत दिनांक  ०३ नोव्हेंबर २०२१  ला १२.०० वाजता

विषय
 शिकण्याकरिताचे विज्ञान - तर्क करण्याची क्षमता
Subject
Science of learning-the reasoning ability

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने

 विज्ञानाचा गुरूवार

 अंतर्गत दिनांक  २८ ऑक्टोबर २०२१  ला १२.०० वाजता

विज्ञानाचा गुरुवार - 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने

 विज्ञानाचा गुरूवार

 अंतर्गत दिनांक  २१ ऑक्टोबर २०२१  ला १२.०० वाजता

विषय - Constructivist approach in physics teaching and learning

विज्ञानाचा गुरुवार

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने

 विज्ञानाचा गुरूवार

 अंतर्गत दिनांक  १४  ऑक्टोबर २०२१  ला १२.०० वाजता

विषय - सूक्ष्मजीव जगातील आश्चर्य 

विज्ञानाचा गुरुवार - 

नाविण्यतेतून समस्या निराकरण

Problem Solving Through Innovation 

विज्ञानाचा गुरुवार - गोष्टीतून विज्ञान

विज्ञानाचा गुरुवार  - अणू ते ब्रम्हांड

विज्ञानाचा गुरुवार - प्रकल्पातून विज्ञान

"विज्ञानाचा गुरुवार" - जाणूया अंतरंग हवा - पाण्याचे" 

हे हि वाचा / अभ्यासा 

 विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा Science  Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

मागील सर्व सामान्य ज्ञान चाचण्या सोडविण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा 

मागील सर्व दिन विशेष चाचण्या सोडविण्यासाठी या ओळीवर टिचकी मारा 

गणित मैत्री प्रश्नमंजुषा Math  Quiz   सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

हिंदी व्याकरण विसर्ग संधि , स्वर संधि, या घटकावर आधरित ऑनलाइन चाचणी  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

सामील व्हा !

_संपूर्ण वर्षभर ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.कॉम या वेबसाईट तर्फे राबविले जात आहेत उपक्रम_

आझादी का अमृत महोत्सव” 

उत्सव आझादी का

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा 

#Utsav Azadi ka

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  अकोला जिल्हा Akola District Quiz  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जालना जिल्हा Jalna District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नाशिक जिल्हा Nashik District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सोलापूर  Solapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon