DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

व्हाट्सॲप स्वाध्याय Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana 2022 (WhatsApp SWADHYAY )

      स्वाध्याय उपक्रमाला अनुसरून नव्या गोष्टी कोणत्या आहेत ? हा स्वाध्याय उपक्रम कशा पद्धतीने सोडवायचा आहे ? आणि या मध्ये कोणता बदल करण्यात आला आहे ? याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी खालिल मार्गदर्शक व्हिडीओ बघा

 

 

खालिल व्हाट्सॲप  लोगो / चिन्हा वर टिचकी  मारा आणि  स्वाध्याय सोडवा 


स्वाध्याय उपक्रम लिंक
 Apps Link - 


Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana 2021 SWADHYAY 

WhatsApp SWADHYAY Update स्वाध्याय उपक्रम  

प्रति,
    सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालक तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी
    सर्वांना नमस्कार ...
      स्वाध्याय SWADHYAY Student WhatsApp based  Digital Home Assessment Yojana चे पंचवीस आठवडे पूर्ण पूर्ण झाले आहेत स्वाध्याय सारखा चांगला उपक्रम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे शाळेला सुट्टी नन्तर नुकत्याच सुरु झाल्या आहेत आज पासून स्वाध्याय सुरु झाला आहे 
खालिल चिन्हा वर टीचकी  मारा आणि 
 स्वाध्याय सोडवा 

                               


          WhatsApp based Digital Home Assessment Yojana 2021 स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम whatsApp वर आधारित सराव करण्यासाठी हा नवीन उपक्रम राबवला जातो. स्वाध्याय SWADHYAY दर शनिवारी नवीन स्वाध्याय SWADHYAY आपणास सोडवण्यासाठी दिला जातो. आपण त्या आठवड्यात आपल्या सोईनुसार हा स्वाध्याय केव्हाही सोडवू शकता. साध्याय सोडवण्यासाठी खाली दिलेल्या विभाग निहाय लिंकवर क्लिक करून सहभागी होई शकता. स्वाध्याय SWADHYAY WhatsApp No. आपणासाठी खाली उपल्बध करून दिलेले आहेत. आपण ज्या विभागात आहात ज्या जिल्ह्यात आहात त्या समोरील नंबर च्या समोर असलेल्या लिंकवर क्लिक करून सहभागी होता येईल.

स्वाध्याय (SWADHYAY) कसा सोडवावा ?

शाळेचा रिपोर्ट कसा पहावा?

स्वाध्याय साठी नोंद करण्याची पद्धत -

अतिशय साधी व सरळ पद्धत आहे. सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंक ची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी. आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.


१. नवीन विद्यार्थ्यांसाठी : वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात.


 २. पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी : वरील प्रक्रिया केल्यावर आपल्याला आपली सध्याची इयत्ता व शाळा विचारली जाईल. शैक्षणिक वर्ष बदलल्या मुळे आपली बदललेली इयत्ता नमूद करावी व शाळा बदललेली असल्यास नवीन शाळेचा योग्य UDISE क्रमांक (स्कूल कोड) नमूद करावा. जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शिक्षक यांनी प्रयत्न करावेत.

=================================
Division        District        Whats App No/Link
=================================
                        Akola 
                     Amravati 
Amravati Buldana  Click Here 
                    Yevatmal 
                    Washim
=================================









Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
mubeenfaisal
admin
August 21, 2021 at 12:37 PM ×

I havent any word to appreciate this post.....Really i am impressed from this post....the person who create this post it was a great human..thanks for shared this with us. virtual assessment centre

Congrats bro mubeenfaisal you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon