DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

शिकू आनंदे उपक्रम Learn with Fun scert

शिकू आनंदे "(Learn with Fun) या उपक्रमा बाबत ........
लेझीम,नृत्य,गीतगायन,उत्पादक उपक्रम या विषयांबाबत  तज्ज्ञ  शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 
वर्ग १ ते ५
दि. १२/०३/२०२२ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 
 
 
वर्ग ६ ते ८ 
दि. १२/०३/२०२२ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता 
 
वर्ग १ ते ५
दि. ०५/०३/२०२२ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 

 कवायत,नृत्य,गायन,बाहुली निर्मिती या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 
 

वर्ग ६ ते ८ 
दि. ०५/०३/२०२२ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता 

वर्ग १ ते ५
दि. २६/०२/२०२२ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 

 
वर्ग ६ ते ८ 
दि. २६/०२/२०२२ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता 

 
वर्ग १ ते ५
दि. १९/०२/२०२२ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 


वर्ग ६ ते ८ 
दि. १९/०२/२०२२ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता 

 


कवायत,नृत्य,गायन,बाहुली निर्मिती या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 
वर्ग १ ते ५
दि. १२/०२/२०२२ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 

 

वर्ग ६ ते ८ 
दि. १२/०२/२०२२ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता

 

कवायत,नृत्य,गायन,बाहुली निर्मिती या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 
वर्ग १ ते ५
दि. २२/०१/२०२२ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 
 

वर्ग ६ ते ८ 
दि. २२/०१/२०२२ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता
55 

कवायत,नृत्य,गायन,बाहुली निर्मिती या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 
वर्ग १ ते ५
दि. १५/०१/२०२२ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 


वर्ग ६ ते ८ 
दि. १५/०१/२०२२ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता
55 

वर्ग १ ते ५
दि. ११/१२/२०२१ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 
    

वर्ग ६ ते ८ 
दि. ११/१२/२०२१ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता
    

शिकू आनंदे "(Learn with Fun) या उपक्रमा बाबत ........
कवायत,नृत्य,गायन,बाहुली निर्मिती या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 
वर्ग १ ते ५
दि. ०४/१२/२०२१ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 
   

वर्ग ६ ते ८ 
दि. ०४/१२/२०२१ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता
   

शिकू आनंदे "(Learn with Fun) या उपक्रमा बाबत ........
कवायत,नृत्य,गायन,बाहुली निर्मिती या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 
वर्ग १ ते ५
दि. २७/११/२०२१ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 
  

वर्ग ६ ते ८ 
दि. २७/११/२०२१ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता
5  

शिकू आनंदे "(Learn with Fun) या उपक्रमा बाबत ........
कवायत,नृत्य,गायन,बाहुली निर्मिती या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 
वर्ग १ ते ५
दि. २०/११/२०२१ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 
 

वर्ग ६ ते ८ 
दि. २०/११/२०२१ 
वेळ सकाळी - १०.०० वाजता
 


शिकू आनंदे "(Learn with Fun) या उपक्रमा बाबत ........
वर्ग १ ते ५
दि. १३/११/२०२१ 
वेळ सकाळी - ९.०० वाजता 

  

वर्ग ६ ते ८ 

दि. १३/११/२०२१ 

वेळ सकाळी - १०.०० वाजता

   


शिकू आनंदे "(Learn with Fun) या उपक्रमा बाबत ........

वर्ग १ ते ५

दि. ०६ /११/२०२१ 

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

वर्ग ६ ते ८ 

दि. ०६/११/२०२१ 

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

 

वर्ग ६ ते ८ 

दि. ३० /१० /२०२१ 

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

 

वर्ग १ ते ५

दि. २३ /१० /२०२१ 

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

   

वर्ग ६ ते ८ 

दि. २३ /१० /२०२१ 

वेळ सकाळी - १०.०० वाजता


55 

वर्ग १ ते ५

दि. १६ /१० /२०२१ 

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

   

वर्ग ६ ते ८ 

दि. १६ /१० /२०२१ 

वेळ सकाळी - १०.०० वाजता

  

वर्ग १ ते ५

दि. ०९/१० /२०२१ 

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

   

वर्ग ६ ते ८ 

दि. ०९/१० /२०२१ 

वेळ सकाळी - १०.०० वाजता

  

वर्ग १ ते ५

दि. ०२/१० /२०२१ 

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

  

वर्ग ६ ते ८ 

दि. ०२/१० /२०२१ 

वेळ सकाळी - १०.०० वाजता

 

शिकू आनंदे "(Learn with Fun) या उपक्रमा बाबत ........

वर्ग १ ते ५

दि. २५/०९/२०२१

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

 

वर्ग ६ ते ८ 

दि. २५/०९/२०२१

वेळ सकाळी - १०.०० वाजता


 

वर्ग १ ते ५

दि. १८/०९/२०२१

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

 

वर्ग ६ ते ८ 

दि. १८/०९/२०२१

वेळ सकाळी - १०.०० वाजता

 

वर्ग १ ते ५

दि. ११/०९/२०२१

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

वर्ग ६ ते ८ 

दि. ११/०९/२०२१

वेळ सकाळी - १०.०० वाजता

दि. ०४/०९/२०२१

वेळ सकाळी - ९.०० वाजता  



  

वर्ग ६ ते ८ 

दि. ०४/०९/२०२१

वेळ सकाळी - १०.०० वाजता

 

वर्ग १ ते ५

दि. २८/०८/२०२१

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

 

वर्ग ६ ते ८ 

दि. २८/०८/२०२१

वेळ सकाळी - १०.०० वाजता

 

वर्ग ६ ते ८ 

दि. २१/०८/२०२१

वेळ सकाळी - १०.०० वाजता

 

वर्ग १ ते ५

दि. २१/०८/२०२१

वेळ सकाळी - ९.०० वाजता  


 

दि. १४/०८/२०२१

वेळ सकाळी - १०.०० वाजता

वर्ग ६ ते ८ 

वर्ग १ ते ५

दि. १४/०८/२०२१

वेळ सकाळी - ९.०० वाजता  

 

वर्ग १ ते ५

दि. ०७/०८/२०२१

वेळ सकाळी - ९.०० वाजता 


वर्ग ६ ते ८ 

दि. ०७/०८/२०२१

वेळ सकाळी - १०.०० वाजता




वर्ग १ ते ५

दि. ३१/०७/२०२१

वेळ सकाळी - ९.०० वाजता 

 

वर्ग ६ ते ८ 

दि. ३१/०७/२०२१

वेळ सकाळी - १०.०० वाजता

  

वर्ग १ ते ५

दि. २४/०७/२०२१

वेळ सकाळी - ९.०० वाजता 

  

वर्ग ६ ते ८ 

दि. २४/०७/२०२१

वेळ सकाळी - १०.०० वाजता 

 

वर्ग १ ते ५

  

                                                                                                                       

        

       उपरोक्त विषयानुसार,मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्तआहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने “शिकू आनंदे ” (Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करत आहोत. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत इयत्ता १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला,शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.व जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असण्याकरिता ड्रॉईंग कागद,पेन्सिल,खोड रबर,वॉटर कलर, स्केच पेन,पट्टी, ब्रश, क्ले, ओली माती इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावे.

दिनकर टेमकर,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon