DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SSC Check your Result via SMS

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-
  • HSC Verification of Marks

  • Photocopy of Answer Book

  • Revaluation of Answer Book

  • Migration Certificate


इ. १० वी

१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन 

स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक २८/०५/२०२४ ते मंगळवार, दिनांक ११/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.

पुढील अद्यावत माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येण्यासाठी आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समूहामध्ये सामील व्हा

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

२) मार्च २०२४ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्‌तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक ३१/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

दिनांक:- २५/०५/२०२४

(अनुराधा ओक)
सचिव,
राज्य मंडळ, पुणे-०४.

इ.१२ वी

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन 
स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक २२/०५/२०२४ ते बुधवार, दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.
२) फेब्रुवारी-मार्च २०२४ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
३) फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
४) जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक २७/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
 
दिनांकः २०/०५/२०२४
 
(अनुराधा ओक)
सचिव
राज्य मंडळ
, पुणे-०४


MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY &

 HIGHER SECONDARY EDUCATION,PUNE

Official website for HSC / 10th

  • HSC Verification of Marks

  • Photocopy of Answer Book

  • Revaluation of Answer Book

  • Migration Certificate


Official Website अधिकृत संकेतस्थळ  - CLICK HERE

सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात सूचना वाचण्यासाठी 👇

सूचना / Instructions - CLICK HERE


विषय शिक्षकांच्या अभिप्रायाचा नमुना pdf Download करण्यासाठी 👇

सूचना / Instructions - CLICK HERE


उत्तरपत्रिका गुणपडतळणी / VERIFICATION OF MARKS 👉  - CLICK HERE

उत्तरपत्रिका छायाप्रत / PHOTOCOPY OF ANSWER BOOK 👉  - CLICK HERE

उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकन 👉 - CLICK HERE


ALSO READ - 


MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY & HIGHER SECONDARY EDUCATION,PUNE

Official website for HSC / 12th

  • HSC Verification of Marks

  • Photocopy of Answer Book

  • Revaluation of Answer Book

  • Migration Certificate


Official Website अधिकृत संकेतस्थळ  - CLICK HERE

सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात सूचना वाचण्यासाठी 👇
सूचना / Instructions - CLICK HERE


विषय शिक्षकांच्या अभिप्रायाचा नमुना pdf Download करण्यासाठी 👇
सूचना / Instructions - CLICK HERE


उत्तरपत्रिका गुणपडतळणी / VERIFICATION OF MARKS 👉  - CLICK HERE

उत्तरपत्रिका छायाप्रत / PHOTOCOPY OF ANSWER BOOK 👉  - CLICK HERE

उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकन 👉 - CLICK HERE


ALSO READ - 


SSC Check your Result via SMS

1. First of all go to SMS app in your mobile.

2. Click on Create New Message.

3. Fill in the details of MHSSC (Space) Seat Number (eg A 12345) there.

MHSSC 1234567

4. Send this message to 57766.

5. Result details will arrive on your phone within few minutes.

SSC तुमचा निकाल SMS द्वारे तपासा

For verification of the Maharashtra Class 10 result 2023 via SMS,

follow these steps:

    Start your phone's SMS app.

    Send the text “MHSSCSpace>Seat No.” to 57766.

    Hold on a while; the Maharashtra SSC result 2023 will be sent to the same number.

इयत्ता 10वी निकाल 2023 च्या SMS द्वारे पडताळणीसाठी, या चरणांचे अनुसरण करा:

    तुमच्या फोनचे SMS अॅप सुरू करा.

    मजकूर पाठवा “MHSSCSspace>Set No.” 57766 पर्यंत.

    थोडा वेळ थांबा; महाराष्ट्र एसएससी 2023 चा निकाल त्याच क्रमांकावर पाठविला जाईल.



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon