DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Nagar Parishad Jahirat

नगरपरिषद प्रशासन संचालनालय
दि. 31 OCT 2023

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा - २०२३
प्रसिध्दीपत्रक
नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ परीक्षेचे सत्रनिहाय वेळापत्रक या संचालनालयाच्या क्र.नपप्रसं/ कक्ष- ३अ/संवर्ग पदभरती/प्र.क्र.०१ /२०२३/५६५१, दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्र व क्र.नपप्रसं/ कक्ष- ३अ/ संवर्ग पदभरती/ प्र.क्र.०१ / २०२३/५८०५, दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आले होते.
तथापि, राज्यभर सुरु असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत, इंटरनेट सुविधा व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही भागात बंद आहेत. या बाबी विचारात घेवून संचालनालयाच्या क्र. नपप्रसं/कक्ष- ३ अ/संवर्ग पदभरती/ प्र.क्र.०१/२०२३/५६५१, दि. १६ ऑक्टोबर, २०२३ व दि. २३ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे प्रसिध्दपत्रकानुसार होणाऱ्या खालील परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षेच्या सुधारीत तारखा संचालनालयाच्या वेबसाईटवर लवकरच प्रसिध्द करणेत येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
अ.क्र. ०१
पदाचे नाव दिनांक परीक्षा वेळ
महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा; स्थापत्य, गट-क (श्रेणी अ, ब आणि क)
०२
महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट- क (श्रेणी अ, ब आणि क )
०३
महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/ लेखापरीक्षक, गट-क (श्रेणी अ, ब आणि क)
०२ नोव्हेंबर २०२३
सत्र ३ रे-संध्याकाळी ०५.०० ते ०७.००
०३ नोव्हेंबर २०२३
सत्र १ ले सकाळी ०९.०० ते ११.००
०३ नोव्हेंबर २०२३
सत्र २ रे दुपारी ०१.०० ते ०३.०० सत्र ३ रे संध्याकाळी ०५.०० ते ०७.००
(मनोज रानडे (भा.प्र.से.) अध्यक्ष, निवड समिती व आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई

नगरपरिषद  Hall tickets Download करण्यासाठी post selection option मध्ये जाऊन 👀 eye वर click करा 

Screen desktop view करा.. तुमच्या browser च्या three dot वर click करून 

Go to Application मध्ये गेल्यानंतर, Admit Card show होईल.. एकदम शेवटी दिसेल..

 लिंक:-  



परिपत्रक

विषय:- महाराष्ट्र नगरपिरषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ च्या परीक्षा वेळापत्रकाबाबत

संदर्भ :- नगरपरिषद प्रशासन संचालनालयाची जाहिरात क्र. नपप्रसं/कक्ष-3 /संवर्ग पदभरती/ प्र.क्र.०१/२०२३/३८३४. दि. ११ जुलै २०१३.

उपरोक्त संदर्भानुसार नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र नगरप विविध पदे नामनिर्देशनाने सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्य परीक्षा-२०२३ हिरात दि. १३ जुलै २०२३ तिचा संकेतस्थळावर कौशल्य कासलगायत विभाग शासनाच्या कामगार व रोजगाराच्या National Career Serve या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येवून दि. १३ जुलै २०२३ दि. २० ऑगस्ट २०२३ ऑनलाईन पद्धतीने अर्जात आले होते

त्यानुसार सदर विधवांची ऑनलाईन परीक्षा दि.२२२३२३ या राज्यातील परीक्षाआयोजित करण्यात येणार आहे. याचाच संवर्गनिहाय संवि पूर्वी करण्यात येईल.

मा. आयुक्त तथा संचालक यांच्या मान्यतेने

उपायुक्त तथा सदस्य सचिव, निवड समिती नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई

संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी किंवा pdf copy Download करण्यासाठी  खालील CLICK HERE वर टिचकी मारा

CLICK HERE



नगरपरिषद  सविस्तर जाहिरात

महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ जाहिरात.

एकूण पदे : ८

एकूण जागा : १७८२

 

वेबसाईट/अर्ज करण्यासाठी लिंक :

CLICK HERE


अर्ज प्रक्रिया: 13 जुलै ते 20 ऑगस्ट 2023

लिंक:-

CLICK HERE

शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३


नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ करीता परीक्षा आयोजित करण्यास आली असून सदर परीक्षेस एकूण २,२४,७७४/- अर्ज प्राप्त झाले असून, विविध संवर्गाची ऑनलाईन परीक्षा ही खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिवशी तीन सत्रात राज्यातील सर्व जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

परीक्षेचा दिनांक

२५/१०/२०२३,

२६/१०/२०२३,

२७/१०/२०२३,

२८/१०/२०२३,

२२/१०/२०२३,

०२/११/२०२३,

०३/११/२०२३.

परीक्षेचा वेळ

सत्र क्र. १ सकाळी ०९.०० वा. ते सकाळी ११.०० वा.

सत्र क्र. २ दुपारी ०१.०० वा. ते दुपारी ०३.०० वा.

सत्र क्र. ३ दुपारी ०५:०० वा. ते सायं. ०७.०० वा.

त्याअनुषंगाने सदर परीक्षा केंद्रावर तसेच परीक्षेच्या अनुषंगिक कामकाजासाठी महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.



🎓
LIC Recruitment 2023 
LIC मध्ये नोकरीची संधी सोडू नका
ग्रॅज्युएट असाल तर त्वरित Apply करा

🎓 भारतीय जीवन विमा निगम येथे रिक्त LIC Recruitment 2023 पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांच्या ९४०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

संस्था – भारतीय जीवन विमा निगम (Life Insurance Corporation of India)
पद संख्या – ९४०० पदे
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी ADO
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023 आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – LIC Recruitment 2023
उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान, मुंबई यांची फेलोशिप.
 वय मर्यादा – 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [एससी/एसटी:05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट (LIC Recruitment 2023)
ओबीसी – 03 वर्षे सूट
अर्ज फी – जनरल/ओबीसी: ₹ 750/- एससी/एसटी: रु. 100/-
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया – परीक्षा
परीक्षेची तारीख –
परीक्षा (ऑनलाईन):
★ पूर्व परीक्षा: 12 मार्च 2023
★ मुख्य परीक्षा: 08 एप्रिल 2023
प्रवेशपत्र: 04 मार्च 2023 पासून.

महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – 



अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

Read advertisement carefully for more details

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

DOWNLOAD करण्यासाठी 
CLICK HERE
मित्रांनो     Click to Download    टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर 

          Download File           वर टिचकी मारा 
Download File 


 

You Also Read 

हेही वाचा 





Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon