ज्या शिक्षक बांधवांची सेवेत रुजू दिनांक 01/11/2005 नंतरची आहे पण जाहिरात अथवा नियुक्ती आदेश 01/11/2005 पूर्वीची आहे. अशा शिक्षक बांधवांनी सन 2016 मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. आज निकाल शिक्षकांच्या बाजूने लागला. जुनी पेन्शन लागू करण्या संदर्भात माननीय न्यायालयाने दिलेला निकाल न्यायालयाचा निकाल
माननीय न्यायालयाने दिलेला निकाल
Download करा
CLICK HERE
मित्रांनो Click to Download टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर
Download File वर टिचकी मारा
हे ही वाचा
जुनी पेन्शन योजना होणार लागू..! OLD PENSION
Old Pension
राज्यातील ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त आणि तद्नंतर १००% अनुदानप्राप्त अनुदानित शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठीच्या हालचालींना सुरुवात..!
मा.शिक्षण संचालक यांचे पत्र
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon