DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

"जुन्या पेन्शनचा संकल्प हाच एकमेव विकल्प !" भाग - १

सर्व प्रथम खालिल पोर्टल पेजवर नजर टाकून शांततेने वाचा 

     सिस्टम स्वतः म्हणते की,यात रिटर्न मिळण्याची कुठलीही शाश्वती /  ग्यारंटी नाही तरी शासन आपल्याला यात का बरं पैसा गुंतवायला लावीत आहे जर या गोष्टीची शासनाला माहिती नसेल तर आपल्याला माहिती करून दयावी लागेल आपला मेहनतीचा पैसा आपण NPS मध्ये कपात करतोय तर त्या रक्कमेची कोणी तरी हमी / ग्यारंटी घ्यायलाच हवी जर शासन आपल्याला आदेश देऊन यात पैसा टाकायला लावीत आहे तर आपल्या पैशाची हमी / ग्यारंटी शासनांनी घ्यायलाच हवी.

स्वतः संकेतस्थळांवर जाऊन खात्री करा   

( भेट देण्यासाठी टिचकी मारा.)  
आता शासनाचे परिपत्रक वाचा 

ा 


जीपीएफ म्हणजेच सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि नव्या पेन्शन योजनेच्या मध्ये  तणाव / टेन्शन संपूर्ण देशा मध्ये आहे. 

[ क्रमशः ]

"जुन्या पेन्शनचा संकल्प हाच एकमेव विकल्प !"  भाग - २

पुढील भाग वाचण्यासाठी खालिल शीर्षकावर टिचकी मारा  

या पेन्शन बद्दल का बर गोंधळ निर्माण झाला ? काय आहे जुनी पेन्शन व्यवस्था १९७२ ?   


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon