स्वाध्याय उपक्रम सुरु करण्यासाठी वरील व्हाटस अप लोगोवर टिचकी मारा
आता शाळेचा UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे.
ह्या अठवड्या मध्ये SWADHYAY वर उपलब्ध
माध्यम - मराठी आणि Semi - English विषय - गणित आणि मराठी
माध्यम - Urdu/ उर्दू विषय - गणित आणि उर्दू
टीप - १ ली ते ५ वी प्रत्येक विषयाचे ७ प्रश्न आणि ६ वी ते १० वी प्रत्येक विषयाचे १० प्रश्न असतील
सर्व जिल्ह्यांसाठी एक ही लिंक. लिंकवर क्लिक करा आणि पुनः नोंदणीची आवश्यकता नाही
सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -
आता स्वाध्याय अंतर्गत मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मराठी, गणित आणि विज्ञान विषय आणि उर्दू माध्यमासाठी गणित विषय उपलब्ध. सोबतच UDISE सुद्धा SWADHYAY मध्ये एकत्रित केले गेले आहे.आपल्या शाळांचा UDISE नंबर आपल्या विद्यार्थ्यांसोबत सामायिक किंवा शेअर करा जेणेकरुन आपण आपल्या विद्यार्थ्यांची कामगिरी पाहू शकता आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करू शकता.
१७ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी SWADHYAY वर जोडले गेले आहेत.
महत्वाचे - विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या शिक्षकांकडून शाळेचा UDISE नंबर घ्या. स्वाध्याय पूर्ण करा. आणि हो, उर्दू माध्यम विद्यार्थ्यांनी गणित विषय संपल्यानंतर २ आकडा लिहून स्वाध्याय मधून बाहेर पडता येईल
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon