DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

NMMS Exam 6, April 2021 Ans key

NMMS FINAL ANSWER KEY   
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा सन २०२४-२४  इयत्ता आठवी साठी परीक्षा दिनांक २४ डिसेंबर २०२३ 
प्रसिद्धी निवेदन

एन एम एम एस परीक्षा अंतिम उत्तर सूची DOWNLOAD करण्यासाठी CLICK HERE

    राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस 2023 - 24 इयत्ता आठवी साठी परीक्षा दिनांक  २४ डिसेंबर २०२३  गुण  यादी बाबत २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस ही मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञा ची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती च्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते की सदर शिष्यवृत्ती बारावी पर्यंत मिळते सन २०१७ २०१८  पासून शिष्यवृत्तीचा दर रुपये 1000 वार्षिक 12 हजार रुपये आहे इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न एक लाख पन्नास हजारापेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना शाळेत परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत दिनांक २४ डिसेंबर २०२३  रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची एन एम एम एस विद्यार्थ्यांना प्राप्‍त गुणांची यादी परिषदेच्या 

NMMS FINAL ANSWER KEY DOWNLOAD pdf Copy Link

NMMS SAT Final Ans Key Examination Date24 Dec 2023 

DOWNLOAD LINK  CLICK HERE

NMMS MAT Final Ans Key Examination Date24 Dec 2023 

DOWNLOAD LINK CLICK HERE


किंवा 



या संकेतस्थळावर दिनांक ५/०७/२०२४  रोजी पाहता येईल विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जातीतील,दिव्यागत्वात,  जन्मदिनांक इत्यादी बाबतची दुरुस्ती असल्यास सदर ची दुरुस्ती ४ऑगस्ट २०२१ पर्यंत परिषदेकडे किंवा 

 nmms.msce@gmail.com 
 

CLICK HERE

या ईमेलवर शाळेमार्फत पाठविण्यात यावी सदर तारखेनंतर येणाऱ्या अर्जाचा व दुरुस्ती यांचा विचार केल्या जाणार नाही प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा  विचार करून शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी परिषदेच्या या


 संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस  उउत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.

NMMS परीक्षेचा निकाल जाहीर

खालील लिंकच्या आधारे NMMS परीक्षेचा निकाल पाहता येईल.

CLICK HERE

 

NMMS DOWNLOAD CLICK HERE

एन एम एम एस परीक्षा अंतिम उत्तर सूची DOWNLOAD करण्यासाठी CLICK HERE

 

 

एन.एम.एम.एस.परीक्षा पूर्वतयारी ऑनलाइन प्रश्न मंजुषा 

प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon