DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

१८ वर्षा वरील सर्व युवा मंडळी यांची लस साठी नाव नोंदणी सुरू झालीआहे

How to register for covid 19 vaccination कोविड लसीकरण नोंदणी कशी करावी 

कोविड लसीकरण प्रमाणपत्र DownLoad कसे करावे How to Download your vaccination Certificate

पहिल्या किंवा दुसरा Covid vaccine डोस साठी Register करा

 Click Here    या संकेतस्थळावर नाव नोंदणी सुरू होत आहे.

=> Register / Sign in yourself 

=> मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. 

=> OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो  तेथे टाका व क्लिक करा.

=> Vaccine Registration form भरा.क्लिक करा

=> तुम्ही vaccine साठी registration केल्या मेसेज मोबाईलवर येईल

=> schedule appointment वर क्लिक करा. नंतर

=> पिन कोड टाका (वाशीम साठी ४४४५०५ )

=> Sesstion निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे.

=> Vaccine center व Date निवडा.

=> Appointment book करुन ती conform करा.

=> Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

=> त्यामुळे vaccination center वर  vaccine देणे सोपे होईल.

=> टिप- तुम्ही Appointment बदलु शकता.




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon